Jaya bachchan, Latest Marathi News
Silsila Movie : 'सिलसिला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र यातील गाणी आणि कलाकारांमुळे या चित्रपटाने रसिकांच्या मनात घर केले. यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, संजीव कुमार आणि संजीव कुमार, शसी कपूर असे दिग्गज कलाकार होते. ...
अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलिवूड कलाकारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. बॉलिवूडमध्ये पैसे देऊन देशभक्ती दाखवली जाते, असं ते मुलाखतीत म्हणाले. ...
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्टचा लेटेस्ट एपिसोड चर्चेत आहे, ज्यामध्ये जया बच्चन आणि श्वेता नंदा यांच्यासोबत नव्याने बच्चन कुटुंबातील खाद्यपदार्थांचे सीक्रेट सांगितले. ...
सासूबाई जया यांच्यामुळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यात अश्रू आले होते. ...
रविवारी संध्याकाळी बच्चन कुटुंबीय एका शानदार सोहळ्याची तयारी करताना दिसले. ...
जया बच्चन यांनी ज्याप्रकारे अमिताभ बच्चन यांना साथ दिली ते श्वेता पटलं नाही? ...
नातीच्या पॉकास्टमधील जया बच्चन यांची गाजलेली वक्तव्य ...
जया बच्चन या रोखठोक बोलतात म्हणून त्यांच्या वक्तव्यांची कायम चर्चा होते. ...