लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Jammu And Kashmir : बांदीपोरा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Kashmir Zone Police Two terrorists have been killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : बांदीपोरा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी चकमक सुरू आहे. ...

बंदीपुरामध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत एक ठार - Marathi News | Jawans encircle terrorists in Bandipur; One killed in a skirmish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंदीपुरामध्ये जवानांनी दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत एक ठार

विवारी सकाळी जवानांनी दहशतवादी लपल्याच्या संशयातून शोधमोहिम राबविली होती. ...

भारताच्या नव्या नकाशास आता नेपाळचाही आक्षेप - Marathi News | Nepal now objected to India's new map | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या नव्या नकाशास आता नेपाळचाही आक्षेप

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात म्हटले की ...

जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पर्यटकांसाठी आनंददायी वातावरण, पाहा फोटो - Marathi News | Heavy snowfall in Jammu and Kashmir; Pleasant atmosphere for tourists, see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पर्यटकांसाठी आनंददायी वातावरण, पाहा फोटो

काश्मीर, लडाखच्या नोकरशाहीत मोठे बदल - Marathi News | Big changes in Kashmir, Ladakh bureaucracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर, लडाखच्या नोकरशाहीत मोठे बदल

पाच लाख कर्मचारी; दोनपैकी एका केंद्रशासित प्रदेशाचा विचारला पर्याय ...

श्रीनगरच्या बाजारात ग्रेनेड हल्ला; एकाचा मृत्यू तर १५ जण जखमी  - Marathi News | Grenade attack in Srinagar market; 1 died, 15 people were injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रीनगरच्या बाजारात ग्रेनेड हल्ला; एकाचा मृत्यू तर १५ जण जखमी 

सैन्य दल आणि पोलिसांकडून हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहिम ...

'आम्ही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली' - Marathi News | we diluted article 370 in jammu kashmir twelve times without any controversy claims congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही एक-दोनदा नव्हे, तर तब्बल 12 वेळा कलम 370ची तीव्रता कमी केली'

कलम 370बद्दल काँग्रेसचा मोठा दावा ...

...आता काश्मीर, लडाखच्या नव्या नकाशांवरून तणातणी; संपूर्ण काश्मीरचा समावेश पाकला अमान्य - Marathi News | ... Now stresses on new maps of Kashmir, Ladakh; Inclusion of Kashmir in whole Kashmir invalid says pak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...आता काश्मीर, लडाखच्या नव्या नकाशांवरून तणातणी; संपूर्ण काश्मीरचा समावेश पाकला अमान्य

केंद्रीय गृह मंत्रालयाने या नव्याने स्थापन झालेल्या केंद्रशासित प्रदेशांची निश्चित सीमा दाखविणारा भारताचा नाव अधिकृत राजकीय नकाशा शनिवारी प्रसिद्ध केला ...