लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Jammu And Kashmir : मोठं यश! हिज्बुल मुजाहिदीनच्या टॉप कमांडरचा खात्मा, एकाला अटक - Marathi News | Hizbul Chief Commander Saifullah killed in encounter, 1 terrorist arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : मोठं यश! हिज्बुल मुजाहिदीनच्या टॉप कमांडरचा खात्मा, एकाला अटक

Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. ...

काश्मीरात आता जमीन खरेदी शक्य, पण तिरंगा फडकेल का?; राऊतांचा मोदी सरकारला 'रोखठोक' सवाल - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits out at modi government over condition of kashmir after abolishing of article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरात आता जमीन खरेदी शक्य, पण तिरंगा फडकेल का?; राऊतांचा मोदी सरकारला 'रोखठोक' सवाल

370 कलमाचा निचरा करूनही कश्मीरचा प्रश्न संपला नाही; मोदी-शहांवर संजय राऊतांचा थेट निशाणा ...

जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये पाकिस्तानचा गोळीबार, भारताकडून चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pakistani firing in Kathua, Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये पाकिस्तानचा गोळीबार, भारताकडून चोख प्रत्युत्तर

Jammu and Kashmir : हिरानगर सेक्टरच्या चंदवा, मयारी व फकिरामध्ये शुक्रवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार करण्यात आला. ...

भाजपच्या तीन नेत्यांच्या हत्येमागे लष्कर-ए-तोयबा - Marathi News | Lashkar-e-Toiba behind killing of three BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या तीन नेत्यांच्या हत्येमागे लष्कर-ए-तोयबा

BJP leader Murder : गुरुवारी सायंकाळी अतिरेक्यांनी भाजपचे नेते फिदा हुसैन, उमर हाजम आणि उमर रशीद बेग यांची गोळ्या घालून हत्या केली. लष्कर- ए- तोयबाशी संबंधित संघटना द रेसिस्टेंस फ्रंटने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. ...

भाजपा युवा मोर्चाच्या महासचिवावर दहशतवादी हल्ला; गोळी झाडून हत्या, दोघे जखमी - Marathi News | Terrorist attack on BJP leader in jammu kashmir; Shot dead, two injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा युवा मोर्चाच्या महासचिवावर दहशतवादी हल्ला; गोळी झाडून हत्या, दोघे जखमी

Terrorist Attack: पोलीस आणि सैन्यदल एकेका घराची तपासणी करत आहेत. हे दहशतवादी एक वाहनातून आले होते. हल्ला केल्यानंतर तेथून त्या वाहनाने पसार झाले. ...

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय ऑनलाईन मीटिंग हॅक; 'जय श्रीराम'च्या घोषणा - Marathi News | hackers played jai shri ram during pakistans international webinar on kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय ऑनलाईन मीटिंग हॅक; 'जय श्रीराम'च्या घोषणा

काश्मीर प्रश्नावरील पाकिस्तानचं वेबिनार हॅक; व्हिडीओ व्हायरल ...

सौदी अरेबियाने पाकच्या नकाशातून पीओके वगळले  - Marathi News | Saudi Arabia excludes POK from Pakistan's map | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियाने पाकच्या नकाशातून पीओके वगळले 

POK News : प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २१-२२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने सौदी अरेबियाने २० रियालची एक बँकनोट जारी केली आहे. ...

... तो देशद्रोह असल्याचं मी मान्य करतो, काश्मिरी नेत्यांच्या भूमिकेवर संजय राऊत भडकले - Marathi News | ... I admit it is treason, Sanjay Raut lashes out at Mehbooba Mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तो देशद्रोह असल्याचं मी मान्य करतो, काश्मिरी नेत्यांच्या भूमिकेवर संजय राऊत भडकले

काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर तेथील स्थानिक नेत्यांनी एकत्र येत विरोध दर्शवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत याबाबत विधान केले होते. ...