शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

राष्ट्रीय : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, सुभेदार सुखदेव सिंग शहीद

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद तर ५ जण जखमी

राष्ट्रीय : एलओसीवर पाकचा गोळीबार; दोन जवान शहीद

राष्ट्रीय : चकमकीत ठार झालेले तिघे दहशतवादी नव्हे, तर मजूरच, जवानांवर होणार कारवाई

राष्ट्रीय : काश्मीरचे लोकं चीनच्या समर्थनार्थ म्हणणाऱ्या फारुक अब्दुलांना संजय राऊतांचा सल्ला

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये अ‍ॅडव्होकेट बाबर काद्रींची गोळ्या घालून हत्या, टीवी डिबेटमध्ये मांडत होते काश्मीरची बाजू

राजकारण : “काश्मिरी लोक स्वत:ला भारतीय मानत नाही; आम्ही भारताऐवजी चीनच्या राजवटीत राहण्यास तयार”

राष्ट्रीय : शोपिया चकमक: दहशतवादी समजून मजुरांचे एन्काऊन्टर; सैन्याचे कारवाईचे आदेश

राष्ट्रीय : शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने केला तोफगोळ्यांचा मारा, भारतीय लष्कराचेही चोख प्रत्युत्तर