शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : पुलवामासारखा हल्ला उधळला, ५२ किलो स्फोटके जप्त

राष्ट्रीय : शानदार, जबरदस्त...! जगातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान करणार उद्घाटन; पाहा फोटो

आंतरराष्ट्रीय : चीनचा रावळपिंडी प्लॅन; भारताला घेरण्यासाठी असे रचतोय खतरनाक कारस्थान

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये आधीच लोकशाहीची हत्या झालीय, मेहबूबा मुफ्तींचा कंगनाला टोला

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये पाच भाषांना मिळणार राजभाषेचा दर्जा

राष्ट्रीय : चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती

राष्ट्रीय : श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर हल्ला, चकमकीत तीन दहशतवादी ठार, एक जवान शहीद

राष्ट्रीय : पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

राष्ट्रीय : सीमेवर बीएसएफच्या जवानांना सापडले मोठे भुयार, पाकमध्ये बनवलेल्या वाळूच्या पिशव्या जप्त 

राष्ट्रीय : पुलवाम्यात लष्कराने 3 दहशतवाद्यांना केले ठार, 24 तासांत दुसरी चकमक