शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

क्राइम : जम्मू काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी केला खात्मा 

राष्ट्रीय : जगातील सगळ्यात मोठं 'अटल टनल' तयार; सप्टेंबरमध्ये PM मोदी उद्घाटन करणार, पाहा फोटो

क्रिकेट : सुरेश रैना करणार समाजकार्य; जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा 

राष्ट्रीय : coronavirus: मसूद अझहरच पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड, एनआयएने दाखल केले आरोपपत्र

राष्ट्रीय : तुमचा बापसुद्धा आर्टीकल 370 पुन्हा लागू करू शकत नाही, भाजपा नेता संतापला

राष्ट्रीय : असं आणलं गेलं पुलवामा हल्ल्यासाठीचं RDX, एनआयएच्या आरोपपत्रामधून खळबळजनक खुलासा

राष्ट्रीय : हाडाचा शिक्षक... झाडाखाली शाळा घेणाऱ्या मास्तरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

संपादकीय : दृष्टिकोन: काश्मीरच्या लाल चौकातील मराठमोळा गणेशोत्सव!

राष्ट्रीय : कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट, चिदंबरम यांनी केले सॅल्युट

राष्ट्रीय : ... आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या, मोदी खोटं बोलत नाहीत असा एकही दिवस नाही