शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये पुन्हा लागू व्हावे कलम ३७०’’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे विधान

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यासाठी एकवटले अब्दुल्ला अन् मेहबुबा

राष्ट्रीय : कलम ३७० विरोधात काश्मिरी पक्षांनी उघडली आघाडी, बैठकीनंतर फारुख अब्दुल्लांनी केले मोठे विधान

राष्ट्रीय : Nitin Gadkari : नितीन गडकरी आज सुरुंगस्फोट करणार; 'अटल'नंतर आता जोजिला टनेल बनणार

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांत चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : पीडीपी अध्यक्षा, माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची सुटका; १४ महिन्यांपासून होत्या स्थानबद्ध

राष्ट्रीय : फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी एकाच नाण्याच्या दोन बाजू’’ चीन, कलम ३७० वरील विधानांवरून भाजपाचा टोला

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, शोध मोहीम सुरू

राष्ट्रीय : चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करू, फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळं