शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकने केला तोफगोळ्यांचा मारा, भारतीय लष्कराचेही चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 06:23 IST

जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माऱ्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते.

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गुरुवारी सकाळी पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफगोळ्यांचा मारा व गोळीबार केला. त्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.यासंदर्भात लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगतच्या बालाकोट व मेंधार भागामध्ये तोफगोळ्यांचा मारा व गोळीबार केला. या महिन्यामध्ये पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत मारा केल्याचे २४ प्रकार घडले आहेत.जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माऱ्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एका लष्करी अधिकाºयाचा समावेश आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याआधी २ सप्टेंबर रोजी राजौरी विभागातील केरी येथे पाकिस्तानी लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या माºयात भारतीय लष्कराचा अधिकारी शहीद झाला होता.कोंडीत पकडण्याची रणनीतीचीनबरोबर तणावग्रस्त बनलेल्या भारताला कोंडीत पकडण्यासाठी पाकिस्ताननेही सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तोफगोळ्यांचा मारा, तसेच गोळीबार करण्याचे प्रमाण वाढविले.पाकिस्तानने कोणतेही दु:साहस केले, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.चीन व पाकिस्तान यांचे घनिष्ठ संबंध असून, त्या दोघांनी मिळून भारताला कोंडीत पकडण्याची चाल खेळली असल्याची चर्चा आहे.पूर्व लडाखमधील गलवान खोºयात चीनच्या लष्कराचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. त्यावेळी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते.यावेळी भारतीय जवानांनी पराक्रम गाजवत चीनच्या ६० सैनिकांना ठार केले होते, असे वृत्त अमेरिकेच्या एका साप्ताहिकाने नुकतेच प्रसिद्ध केले होते. चीनबरोबर पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर