Jamkhed, Latest Marathi News
जामखेड तालुक्यातील मोहा येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आदर्श गाव पाटोदा (जि. औरंगाबाद) येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.७) गुन्हा दाखल झाला आहे. ...
बारामतीहुन भूमकडे जाणारी बसमध्ये एका वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भूईकोट किल्ल्याची दुरुस्ती, मजबुतीकरण, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त पुरातत्त्व विभागाच्या वतीने किल्ल्यामध्ये उत्खनन करत असताना एका खड्ड्यामध्ये जवळपास ३११ तोफगोळे सापडले. ...
जामखेड तालुक्यातील चौंडी ग्रामपंचायतीत भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. राम शिंदे यांचा पॅनल पराभूत झाला असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृ्त्वाखालील पॅनलला ९ पैकी ७ जागा मिळाल्या आहेत. ...
जामखेड तालुक्यातील खर्डा, साकत ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला. ...
भरधाव वेगात जाणा-या ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावच्या शिवारात घडली. ...
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोल रजा संपल्यावर कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्यास जामखेड पोलिसांनी पुणे येथे सापळा रचून पडले. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पुन्हा एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ...
गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास १६९ प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांनी हॉटेल चालकाच्या मदतीने फिर्यादीकडून तीस हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचप ...