लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव येथे विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत स्पर्धकाचा राडा, पोलीस बंदोबस्तात पार पडली स्पर्धा  - Marathi News | Jalgaon's divisional boxing event takes place | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव येथे विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत स्पर्धकाचा राडा, पोलीस बंदोबस्तात पार पडली स्पर्धा 

स्पर्धकाने रिंकमध्येच मांडला ठिय्या ...

कुटुंब रमलंय निवडणुकीत - Marathi News | The family joined the election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुटुंब रमलंय निवडणुकीत

निवडणूक म्हटली म्हणजे घरातल्या लग्नसोहळ्यासारखीच लगबग, धावपळ, काळजी अशा सगळ्या भावभावनांचा कल्लोळ ...

पर्यावरण रक्षणासाठी जळगावात चिमुकले उतरले रस्त्यावर - Marathi News | School students rally in jalgaon for environment | Latest jalgaon Videos at Lokmat.com

जळगाव :पर्यावरण रक्षणासाठी जळगावात चिमुकले उतरले रस्त्यावर

जळगाव - पर्यावरण रक्षणासाठी पुढे सरसावलेल्या स्वीडनच्या 16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग या धाडसी मुलीच्या समर्थनार्थ जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील ... ...

नवरात्रीच्या वर्गणीवरुन जळगावात तणाव - Marathi News | Stress in Jalgaon over Navratri subscription | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवरात्रीच्या वर्गणीवरुन जळगावात तणाव

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त देवीची वर्गणीची पावती फाडण्याच्या कारणावरुन इच्छादेवी चौकात गुरुवारी रात्री आठ वाजता वाद झाला. त्यात तिघांनी बेदम ... ...

जळगावात चाकूने मारण्याची धमकी देत तिघांनी विद्यार्थ्यांना लुटले - Marathi News | The three robbed the students, threatening to kill them with a knife in the fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात चाकूने मारण्याची धमकी देत तिघांनी विद्यार्थ्यांना लुटले

जळगाव : हॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९,रा.शिवराम नगर) व ... ...

जळगावात चाकूने मारण्याची धमकी देत तिघांनी विद्यार्थ्यांना लुटले - Marathi News | The three robbed the students, threatening to kill them with a knife in the fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात चाकूने मारण्याची धमकी देत तिघांनी विद्यार्थ्यांना लुटले

जळगाव : हॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९,रा.शिवराम नगर) व ... ...

धर्म आणि सैनिकांच्या नावावर भाजपाकडून राजकारण - अशोक गहलोत - Marathi News | BJP's politics in the name of religion and soldiers says Ashok Gehlot | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धर्म आणि सैनिकांच्या नावावर भाजपाकडून राजकारण - अशोक गहलोत

स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच अत्यंत भीतीदायक वातावरण असून भाजपा सरकार धर्म आणि सैनिकांच्या नावावर राजकारण करीत आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जळगावात केली. ...

उरुस व प्रार्थनास्थळांमधून बॅगा लांबविणाºया अल्पवयीन मुलांच्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Exposed gang of minors carrying bags from Urus and places of worship | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उरुस व प्रार्थनास्थळांमधून बॅगा लांबविणाºया अल्पवयीन मुलांच्या टोळीचा पर्दाफाश

नागपूर ते भुसावळ दरम्यान शहरामंध्ये होणारे उरुस व धार्मिकस्थळांमधून बॅगा व मोबाईल लांबविणाºया अमरावती येथील अल्पवयीन मुलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या टोळीकडून चोरीच्या वस्तू घेणाºया शेख निहाल उर्फ फरहान शेख आरीफ ( ...