लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावातील १५ प्लास्टीक विक्रेत्यांसह २ उत्पादकांवर कारवाई - Marathi News | Action on 2 growers including 15 plastic sellers in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील १५ प्लास्टीक विक्रेत्यांसह २ उत्पादकांवर कारवाई

मनपा आरोग्य विभागाकडून शहरातील प्लास्टीक विक्रेता व उत्पादकांवर कारवाईची मोहीम सुरुच असून, गुरुवारी १५ किरकोळ विक्रेत्यांसह एमआयडीसीमधील २ उत्पादकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. ...

चेंडू काढताना विद्यार्थी शाळेच्या इमारतीवरुन कोसळला - Marathi News | When the ball was removed, the students collapsed from the school building | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चेंडू काढताना विद्यार्थी शाळेच्या इमारतीवरुन कोसळला

क्रिकेट खेळताना खुबचंद सागरमल विद्यालयाच्या इमारतीवर चेंडू घेण्यासाठी पाईपावरुन चढत असताना अचानक पाईप तुटल्याने विशाल कृष्णा दुधाने (वय १९, रा.गेंदालाल मील, शिवाजी नगर) हा विद्यार्थी जमिनीवर पडल्याची घटना दुपारी दीड वाजता घडली. ...

विनयभंग प्रकरणी वराडच्या तरुणास ६ महिने कारावास - Marathi News | Jailed for 6 months in jail for molestation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विनयभंग प्रकरणी वराडच्या तरुणास ६ महिने कारावास

घरात घुसून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या संतोष देवीदास पाटील (रा.वराड, ता.धरणगाव) याला न्यायालयाने गुरुवारी सहा महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

जळगावात धुम्रपान करणाऱ्या ६३ जणांना दंड - Marathi News | Penalty for 63 people smoking in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात धुम्रपान करणाऱ्या ६३ जणांना दंड

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे ६३ जणांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी सार्वजनिक धुम्रपान करणाºयांविरुध्द कारवाईची मोहीम राबविण्यात आली. ...

जळगावात एक दिवस उशीराने होणार पाणी पुरवठा - Marathi News | Water supply will be delayed by one day in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात एक दिवस उशीराने होणार पाणी पुरवठा

जळगाव शहरातील बहुसंख्य भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नसून तो एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांनी दिली. ...

जळगावात गिरीश महाजनांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे साखर वाटप - Marathi News | Distribution of sugar by NCP Yuvati Congress before Girish Mahajan's office in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात गिरीश महाजनांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे साखर वाटप

राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांचे वाहन अडवून त्यांना स्वदेशी साखर भेट देण्यात आली. ...

उष्णलहरीमुळे दापोरा परिसरात केळी उत्पादक संकटात - Marathi News | Banana producer in the area due to heat-related situation in Dapora area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उष्णलहरीमुळे दापोरा परिसरात केळी उत्पादक संकटात

गिरणा काठावरील दापोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड आहे. सध्या सततच्या अधिक तापमानामुळे केळी बागांना फटका बसतोय, उपाययोजना करूनही होणारे नुकसान थांबत नाही. ...

रमजान महिन्याला उद्यापासून प्रारंभ - Marathi News | Ramjan month starts from today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रमजान महिन्याला उद्यापासून प्रारंभ

मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याला शुक्रवार, १८ पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त शहरातील मशिदीमध्ये तयारी सुरु आहे. उपवास सोडण्यासाठी फळे, खजूर व शेवया विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत. ...