विनोद गुलाबराव अरसोड (३६) रा. तरनोळी ता. दारव्हा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो हुंड्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत होता. याबाबत आरोपीला नोतवाईकांनी अनेकदा समज दिली होती. मात्र त्याच्या वर्तनात काहीच सुधारणा झाली नाही. १३ ऑगस्ट २०१८ ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून बुधवारी येथील विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वतंत्र कक्षाला अनेक नागरिक आणि विद्यार्र्थी यांनी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली. विविध शैक्षणिक संस्थांचे विद् ...
मुंंबई लोकलमध्ये झालेल्या सिरीयल बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी नावेद हुसैन खान याने एका दुसऱ्या कैद्याच्या मदतीने तुरुंगातील सुरक्षा रक्षकावर हल्ला केला. दोघांनी सुरक्षा रक्षकास मारहाण केली. मंगळवारी सकाळी नागपुरातील मध्यवर्ती तुरुंगात घडलेल्या या घटन ...
हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या विकेश नगराळे याला बुधवारी नागपूर कारागृहात आणण्यात आले. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले असून, कारागृह प्रशासनाची त्याच्यावर २४ तास पाळत असणार आहे. ...
पण डोक्यावर मोठ्या वस्तूने प्रहार केल्यानेच डोक्याच्या आतील बाजूला जखम झाल्याचे पुढे आले आहे. तसेच गावकर याच्या अंगावर हाताने ठोसे मारल्याचेही पुढे आले आहे. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता राजेश गावकर याच्या डोक्यात जी काठी मारली ती सुभेदार झिल ...