लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

इराणमध्ये ४८ तासांत तिसऱ्या बड्या नेत्याचा खात्मा; गुप्तचर मंत्री इस्माईल खातीब ठार झाल्याचा दावा - Marathi News | Iran Intelligence Minister Esmaeil Khatib Killed in Targeted Strike in Tehran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये ४८ तासांत तिसऱ्या बड्या नेत्याचा खात्मा; गुप्तचर मंत्री इस्माईल खातीब ठार झाल्याचा दावा

इस्रायलने इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खातीब यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. ...

"भारताकडून मदत आलीय...." इराणची पोस्ट अन् काही तासांत डिलिटही केली, काय आहे प्रकरण? - Marathi News | US Isreal Iran War: "Help has arrived from India..." Iran Embassy post was deleted within a few hours, what's the matter? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताकडून मदत आलीय...." इराणची पोस्ट अन् काही तासांत डिलिटही केली, काय आहे प्रकरण?

भारतातील इराणी दूतावासानेही युद्धग्रस्त इराणला मदत करण्यासाठी देणगी मोहीम सुरू केली आहे ...

युद्धाच्या ज्वाळांतून शांततेच्या शोधात ! अमेरिकन तरुणाने भारतात येऊन केली १० दिवसांची विपश्यना - Marathi News | In search of peace from the flames of war! American youth comes to India and does 10 days of Vipassana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युद्धाच्या ज्वाळांतून शांततेच्या शोधात ! अमेरिकन तरुणाने भारतात येऊन केली १० दिवसांची विपश्यना

Nagpur : रशिया-युक्रेन, अफगाणिस्तान-पाकिस्तान आणि इस्रायल-अमेरिका-इराण यांसारख्या जागतिक संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जगभरात तणावाचे सावट दाटले आहे. ...

Pakistan: तेल संपलं, कर्ज वाढलं, अर्थव्यवस्थाही कोलमडण्याच्या मार्गावर, पाकिस्तान महासंकटात; कारण काय? - Marathi News | Pakistan is in a major crisis! Oil has run out, debt has increased, the economy is also on the verge of collapse, what is the reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेल संपलं, कर्ज वाढलं, अर्थव्यवस्थाही कोलमडण्याच्या मार्गावर, पाकिस्तान महासंकटात; कारण काय?

आधीच आर्थिक संकटात अडकलेला पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात कठीण काळाचा सामना करत आहे. अमेरिका-इराण युद्ध, अफगाणिस्तानसोबतचा सीमावाद आणि कर्जाचा वाढता डोंगर वाढल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे. ...

मोठी घडामोड! चीनच्या समुद्रात पोहोचलेला रशियन तेलाचा टँकर अचानक भारताकडे वळला; अनेकांच्या भुवया उंचावल्या... - Marathi News | Russian Oil Tanker U-Turn: Big development! Russian oil tanker that reached the China Sea suddenly turned towards India; Many raised eyebrows... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी घडामोड! चीनच्या समुद्रात पोहोचलेला रशियन तेलाचा टँकर अचानक भारताकडे वळला; अनेकांच्या भुवया उंचावल्या...

Russian Oil Tanker U-Turn: रशियाचा चीनला 'खो'! मधल्या समुद्रातून फिरवले तेलाचे जहाज, आता भारताची होणार चांदी ...

इस्राइलच्या हल्ल्यात लारिजानींसोबत मुलाचाही मृत्यू, दोघांच्याही शवपेटीचे फोटो आले समोर - Marathi News | Iran War Update: Larijani and his son also died in the Israeli attack, photos of both coffins surfaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्राइलच्या हल्ल्यात लारिजानींसोबत मुलाचाही मृत्यू, दोघांच्याही शवपेटीचे फोटो आले समोर

Iran War News: अमेरिका आणि इस्राइलकडून इराणविरोधात सुरू करण्यात आलेल्या युद्धामध्ये इराणला मोठा धक्का बसला असून, इस्राइलने काल केलेल्या भेदक हल्ल्यांमध्ये इराणमधील बडे नेते अली लारिजानी हे मारले गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मोर्तजा लारिजानी ...

शिवालिक, नंदादेवीनंतर आता 'जग लाडकी' जहाजही भारतात पोहचलं; स्ट्रेट होर्मुझमधून केला प्रवास - Marathi News | Iran US-Isreal War: After Shivalik, Nanda Devi, now 'Jag Ladki' ship also reaches India; Traveled through Strait of Hormuz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवालिक, नंदादेवीनंतर आता 'जग लाडकी' जहाजही भारतात पोहचलं; स्ट्रेट होर्मुझमधून केला प्रवास

शिवालिक, नंदादेवी आणि जग लाडकी ही जहाजे त्या २२ जहाजांमधील आहेत जे युद्ध काळात स्ट्रेट होर्मुझ बंद झाल्याने पश्चिमी भागात अडकली होती ...

लारीजानींवर हल्ला करून ट्रम्पनी महत्वाचा मोहरा गमावला; युद्ध थांबवणे आता अशक्यप्राय; तज्ज्ञांनी वर्तवला धोक्याचा इशारा - Marathi News | Ali Larijani Death Impact: Trump lost an important pawn by attacking Iran's Larijani; It is now impossible to stop the war; Experts warn of danger | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लारीजानींवर हल्ला करून ट्रम्पनी महत्वाचा मोहरा गमावला; युद्ध थांबवणे आता अशक्यप्राय; तज्ज्ञांनी वर्तवला धोक्याचा इशारा

Ali Larijani Death Impact: राजकीय तज्ज्ञ ट्रिटा पारसी यांच्या मते लारीजानींच्या हत्येनंतर ट्रम्प यांना इराण-इस्रायल युद्ध थांबवणे कठीण जाईल. वाचा सविस्तर विश्लेषण. ...