अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2023 : २३ वर्षीय शुबमन गिलची तुलना आता महान खेळाडूंसोबत होऊ लागली असताना भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांचे मत काही वेगळे आहे ...
IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : गुजरात टायटन्सने क्वालिफायर २ सामन्यात मुंबई इंडियन्सवर ६२ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. ...
शुबमन गिलने ( Shubman Gill) आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. मागील चार डावांतील तिसरे शतक झळकावताना त्याने गुजरात टायटन्सला २३३ धावांपर्यंत नेले. शुबमन ६० चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह १२९ धावांवर झेलबाद झाला. ...
IPL 2023, Rohit Sharma Interview : मुंबई इंडियन्सचा संघ आज एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना करणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईचे पारडे जड मानले जात आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच जेतेपदं मुंबई इंडियन्सच्या ना ...
Who is Akash Madhwal? चार वर्षांपूर्वी आकाश मढवाल ( Akash Madhwal) उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. जेव्हा तो २०१९ मध्ये निवड चाचणीत सहभागी झाला तेव्हा उत्तराखंडचे तत्कालीन प्रशिक्षक वसीम जाफर आणि सध्याचे प्रशिक्षक मनी ...