शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022, CSK vs RCB Live Updates : मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात विराट कोहलीशी घेतला पंगा; RCBच्या ओपनरला चेंडू फेकून मारला! 

क्रिकेट : MS Dhoni vs Faf du Plessis IPL 2022, CSK vs RCB Live Updates : महेंद्रसिंग धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच झाला विक्रम, CSK चा स्टार खेळाडू परतल्याने RCBचं वाढलं टेंशन

क्रिकेट : David Warner on Virat Kohli Form: आणखी २ मुलं जन्माला घाल; डेव्हिड वॉर्नरचा फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीला अजब सल्ला

क्रिकेट : Mumbai Indians Amit shah IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा निराळा खेळ, अमित शाह यांच्या चेहऱ्यासोबत जोडला क्रिकेटपटूचा चेहरा!

क्रिकेट : AB De Villiers on Virat Kohli Batting, IPL 2022: विराटला जर फॉर्ममध्ये परतायचं असेल, तर....; एबी डिव्हिलियर्सने दिला कानमंत्र

क्रिकेट : Prithvi Shaw New House : पृथ्वी शॉने खरेदी केलं १०.५ कोटींचं आलिशान घर; खिडकीतून दिसतो Sea-Link, Bollywood सेलिब्रेटी शेजारी, पाहा फोटो

क्रिकेट : Liam Livingstone 117 Meter Six Video, IPL 2022: आरा रा रा खतरनाक... लिव्हिंगस्टोनचा ११७ मीटर उत्तुंग षटकार अन् सारेच अवाक्

क्रिकेट : Rinku Singh Emotional Story : रिंकू सिंहचा संघर्ष... सफाई मजूर ते यशस्वी फलंदाज, दहावीआधी सोडले शिक्षण!

क्रिकेट : 'वाईड आणि नो बॉल चेंडूसाठी डीआरएस नियम असावा'

क्रिकेट : कॉटरेलला पाच षटकार मारताच तेवतियाचा आत्मविश्वास वाढला : सुनिल गावस्कर