शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2022 Playoffs Scenario : पंजाब किंग्सने 'मोठा' विजय मिळवून RCBचे टेंशन वाढवले, प्ले ऑफच्या एका जागेसाठी बघा किती स्पर्धक झाले! 

क्रिकेट : Shikhar Dhawan IPL 2022, GT vs PBKS Live Updates : ६, ६, ६, ४, २, ४!; Liam Livingstone ने एका षटकात निकाल लावला, शिखर धवनच्या अर्धशतकाने पंजाब जिंकला

क्रिकेट : Hardik Pandya Toss Video, IPL 2022 GT vs PBKS: हार्दिक पांड्याने टॉस एकदम उंच उडवला, नाणं जमिनीवर पडलं अन्...

क्रिकेट : Who is Sai Sudharsan? IPL 2022, GT vs PBKS Live Updates : गुजरात टायटन्सवर 'साई' कृपा!; २० वर्षीय पोराने सावरला डाव, पंजाबला फुटला घाम! 

क्रिकेट : Rahul Tewatia IPL 2022, GT vs PBKS Live Updates : राहुल तेवातिया खवळला, सहकारी फलंदाजावर चिडला अन् नको ते बोलला, नेमकं काय झालं?

क्रिकेट : Shubman Gill Run Out Rishi Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live: फिल्डरचा भन्नाट थ्रो अन् गिल रन-आऊट; धावताना गोलंदाज मध्ये आल्याने बाद (Video)

क्रिकेट : IPL 2022 Final & Play Off : आयपीएल प्ले ऑफ व फायनल बाबत Jay Shah यांची मोठी घोषणा; पुण्याला मिळाला आणखी ४ सामन्यांचा मान!

क्रिकेट : Nicholas Pooran : IPL 2022च्या मधेच सनरायझर्स हैदराबादच्या निकोलस पूरनला मिळाली कर्णधारपदाची जबाबदारी!

क्रिकेट : Rinku Singh Score on Hand, IPL 2022 KKR vs RR: सामना सुरू होण्याआधीच रिंकू सिंगने हातावर लिहिला स्कोअर? पाहा काय घडलं...

क्रिकेट : Ajinkya Rahane, IPL 2022: अजिंक्य रहाणेचं IPL करियर संपणार? एकेकाळचा कर्णधार आज संघातूनही बाहेर, विविध स्तरांवर चर्चा