शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : दोघंही चांगलं खेळाडू आहेत पण..., स्टार्क-कमिन्सवर पैशांचा पाऊस अन् डिव्हिलियर्स शॉक

क्रिकेट : पदार्पणाची कॅप हाती आली, रजत पाटीदारची IPL मधील किंमत ३० लाखांनी वाढली

क्रिकेट : रोहित शर्मा आता प्रश्नचिन्ह बनला आहे! भारताच्या माजी खेळाडूने केला धक्कादायक दावा 

क्रिकेट : नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं?; पंजाब किंग्सचं ट्विट अन् शशांक सिंगचं रिट्विट!

क्रिकेट : बालपणीची क्रश ते धर्मपत्नी! धोनीच्या CSKचा शिलेदार मराठमोळा खेळाडू अडकला विवाहबंधनात 

क्रिकेट : VIDEO : RCBला एक ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी सपोर्ट कर, चाहत्याची धोनीकडे मागणी अन्...

फिल्मी : Dunki : डंकीची कमाई आणि मिचेल स्टार्कच्या लिलावाच्या किंमतीत किती फरक असेल? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

क्रिकेट : IPL Auction 2024: IPL मध्ये कमिन्सच्या एका चेंडूची किंमत ६.१ लाख रुपये; स्टार्क तर 'सुसाट'

क्रिकेट : RCB च्या निर्णयावर माजी सदस्याची टीका; म्हणाला, प्रत्येकाला ऐश्वर्या हवी असते, पण... 

क्रिकेट : IPL 2024: दया कुछ तो गडबड है, IPL विजेत्या संघास २० कोटी आणि स्टार्कला तब्बल २४.७५ कोटी