शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : MI vs RCB सामन्यातील हरणारा संघ Exit च्या वाटेवर; IPL 2024 Point Table चे समीकरण 

क्रिकेट : आमची गळाभेट पण लोकांमध्ये नाराजी कारण..., विराटनं 'गंभीर' मुद्द्यावर सोडलं मौन

क्रिकेट : Video: यॉर्कर असा टाकायचा असतो..!; लसिथ मलिंगाने अर्जुन तेंडुलकरला दिले गोलंदाजीचे धडे

क्रिकेट : IPL 2024 MI vs RCB: RCB ला नमवण्याचे मुंबईसमोर आव्हान; आकडेवारीत मुंबईचा वरचष्मा पण...

क्रिकेट : हार्दिक पांड्याबद्दल 'मुंबई इंडियन्स'च्या स्टार ऑलराऊंडरचं मोठं विधान, म्हणाला- आमचा कॅप्टन...

क्रिकेट : आधीच जिंकता-जिंकता गुजरातशी हरले, त्यात BCCIने राजस्थानच्या संजूला दिला मोठा दणका

मुंबई : आयपीएलच्या मैदानात हाेणार मतदानाचे 'अपील'; मालिकांचाही घेणार आधार

क्रिकेट : आजचा सामना - घरच्या मैदानावर बंगळुरुला नमवण्याचे मुंबईपुढे आव्हान

क्रिकेट : रोमहर्षक! राजस्थान रॉयल्सची विजयी मालिका खंडित, गुजरात टायटन्सने रोखला अश्वमेध

क्रिकेट : शुबमन गिलचा पराक्रम; मोडला विराट, रहाणे, रैना यांचा विक्रम; तरीही GT ची वाढली धडधड