शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : आपला तो बाब्या...! म्हणे, PSL जगातील सगळ्यात 'टफ' लीग; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा IPL वर निशाणा  

क्रिकेट : IPL 2023 Auction: काव्या मारनची स्ट्रॅटजी! दोन परदेशी खेळाडूंसाठी लिलावात ओतणार पाण्यासारखा पैसा, ठरतील सर्वात महागडे

क्रिकेट : Ranji Trophy, Karn Sharma: 2 वर्षांपासून IPL पासून राहिला वंचित; आता एकाच सामन्यात घेतले 8 बळी! 

क्रिकेट : IPL 2023 Auction साठी काव्या मारनकडे सर्वाधिक ४२ कोटी; जाणून घ्या अन्य फ्रँचायझीच्या बटव्यात किती

क्रिकेट : IPL 2023 Player Auction list announced - आयपीएल २०२३ ऑक्शनसाठीच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, ४०५ खेळाडूंवर लागणार बोली

क्रिकेट : Mayank Agarwal: भारतीय खेळाडूच्या घरी चिमुकल्याच आगमन; फोटो शेअर करून केली नावाची घोषणा

क्रिकेट : विदेशी खेळाडू ‘इम्पॅक्ट प्लेयर’ बनू शकणार नाही; आयपीएलसाठी BCCI चा नवा नियम

क्रिकेट : BCCI New Selection Committee : भारताच्या वर्ल्ड कप अपयशाला IPLजबाबदार; धाडसी विधान करणारा खेळाडू निवड समितीचा अध्यक्ष होणार!

क्रिकेट : आयपीएल २०२३ मध्ये 'Impact Player' खेळणार; ११ ऐवजी १२ खेळाडूंचा संघ निवडावा लागला, पण...

क्रिकेट : Team India, Bcci: टीम इंडियाचा 'पराभव' IPL करत आहे का?, भारताच्या माजी खेळाडूने विचारला सवाल