शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPLचा आवडता संघ कोणता? पत्नीच्या उत्तरानं डिव्हिलियर्सही झाला शॉक; अभिनेत्यासाठी बदलली टीम

क्रिकेट : IPL 2023, KKR Vs RCB: केकेआरविरुद्ध बंगळुरूचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल 

क्रिकेट : IPL पाहायला जाताय सांभाळा! पोलिसांनी केलं सावधान; नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडला धक्कादायक प्रकार

क्रिकेट : २०१७ मध्ये एन्ट्री पण ३ वर्षे बसला बाकावर; आता IPL गाजवतोय मराठमोळा ऋतु'राज'

क्रिकेट : IPL 2023: आयपीएल २०२३ दरम्यान आली अत्यंत वाईट बातमी, २०२३ च्या वर्ल्डकपमधून बाहेर झाला हा दिग्गज फलंदाज

क्रिकेट : मलाही मनापासून वाटतं RCB पण... एबी डिव्हिलियर्सने जाहीर केला IPL २०२३ चा चॅम्पियन संघ

जरा हटके : फक्त ४९ रुपये अन् मध्यरात्री होमगार्ड झाला कोट्यवधीचा मालक; रातोरात नशीब पालटलं

क्रिकेट : गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक म्हणाले हा खरा 'इम्पॅक्ट प्लेयर'; हार्दिक पांड्या खूपच खूश झाला, Video

क्रिकेट : बरं झालं देवा इथं उर्वशी नाय आली..., रिषभ पंतच्या लेडी फॅनवर अभिनेत्री संतापली

क्रिकेट : ऋतुराजचा षटकार रोखणं विल्यमसनला भोवलं; IPL पाठोपाठ ICCच्या मोठ्या स्पर्धेतूनही बाहेर