शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : पाकिस्तान नाही! 'या' बलाढ्य संघाचा कोच व्हायला आवडेल; वसिम अक्रमने व्यक्त केली इच्छा

क्रिकेट : IPL मध्ये चीनच्या एंट्रीवर बॅन, स्पॉन्सरशिपबाबत BCCI चा मोठा निर्णय

क्रिकेट : विराटला भिडणाऱ्या नवीनसह आणखी दोघांचं IPLमध्ये खेळणं कठीण; बोर्डाने घातली बंदी, कारण... 

क्रिकेट : बापरे..! हार्दिकसाठी १०० कोटी रुपये मोजले? व्यवहार याहून अधिक रकमेचा झाल्याची शक्यता

क्रिकेट : कागदावर १५ कोटी पण प्रत्यक्षात मुंबई इंडियन्सने हार्दिकसाठी मोजले १०० कोटी, वाचा सविस्तर

क्रिकेट : त्यानं गर्भवती केलं, जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या; गर्लफ्रेंडची भारतीय क्रिकेटपटूला धमकी

क्रिकेट : हार्दिक पांड्याच करणार MI नेतृत्व; रोहित शर्माकडे पुन्हा नेतृत्व येण्याच्या चर्चांना विराम

क्रिकेट : पैसा नेहमीच चांगला असतो पण..., IPL पासून दूर राहिल्याचा स्टार्कला आनंदच, कारणही सांगितलं

क्रिकेट : हार्दिक पांड्या IPL 2024ला मुकण्याचे वृत्त आले, रोहित फॅन्स आनंदी झाले; मीम्स व्हायरल

क्रिकेट : IPL 2024: IPL मध्ये पहिल्यांदाच दिसणारे शिलेदार! वर्ल्ड कप गाजवणारेही मैदानात; जाणून घ्या टॉप-५