लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Saving: बचत खात्यावरील व्याजात पीएनबीने केली कपात, ठेवीदारांना बसणार मोठा फटका   - Marathi News | PNB cuts interest on savings accounts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बचत खात्यावरील व्याजात या बँकेने केली कपात, ठेवीदारांना बसणार मोठा फटका  

PNB cuts interest: पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात कपात केली आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यावरील व्याजदर ०.०५ टक्क्यांनी कमी करून २.७५ टक्क्यांवरून २.७० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. ...

Health Insurance: आरोग्य विमा ऑनलाइन घ्यावा का? तज्ज्ञ देतात असा सल्ला... - Marathi News | Health Insurance: Should I take health insurance online? Experts advise ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य विमा ऑनलाइन घ्यावा का? तज्ज्ञ देतात असा सल्ला...

Health Insurance: तुम्ही आरोग्य विमा काढला आहे? - काढला नसेल, तर आधी काढा आणि काढला असेल तर तो तुम्ही कसा काढलात? एजंटाकडून की ऑनलाइन?.. ...

TATA Group : टाटा समूह खरेदी करतंय 'या' कंपनीतील हिस्सा; वृत्तानंतर गुंतवणूकदारांची झाली चांदी - Marathi News | tata group company tejas networks ltd stock will 24 percent jump in 5 days after this news stock market good investment ratan tata group | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा समूह खरेदी करतंय 'या' कंपनीतील हिस्सा; वृत्तानंतर गुंतवणूकदारांची झाली चांदी

TATA Group Tejas Networks Ltd Stock: सोमवारीही या शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स सोमवारी जवळपास 23 रुपयांनी वाढून 470.45 रुपयांवर बंद झाले. वास्तविक या वाढीमागे दोन मोठी कारणे आहेत. जाणून घेऊया सविस्तर. ...

Home: प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत ७१ टक्क्यांनी वाढ, समोर आली अशी कारणं - Marathi News | Home: Home Sales Rise 71 Percent in Major Cities, | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत ७१ टक्क्यांनी वाढ, समोर आली अशी कारणं

Home: जानेवारी ते मार्चदरम्यान देशातील सात प्रमुख शहरांमधील घरांची विक्री ७१ टक्क्यांनी वाढून ९९,५५० वर पोहोचली, जी २०१५ नंतरच्या कोणत्याही तिमाहीत झालेल्या विक्रीपेक्षा सर्वाधिक आहे. ...

याला म्हणतात लॉटरी! 30 रुपयांवरून थेट 24,000 वर पोहोचला 'हा' शेअर, 1 लाखाचे झाले 8 कोटी - Marathi News | It's called a lottery shree cement delivered more than 80000 percent return to investors this shares became Rs 1 lakh to Rs 8 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात लॉटरी! 30 रुपयांवरून थेट 24,000 वर पोहोचला 'हा' शेअर, 1 लाखाचे झाले 8 कोटी

4 एप्रिल 2022 रोजी हा शेअर NSE वर 24,650 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 81,209 टक्के एवढा परतावा दिला आहे... ...

Home: एक घर असताना दुसरे घ्यावे की नको? तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - Marathi News | Home: Should I take another while having one house or not? The advice given by experts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक घर असताना दुसरे घ्यावे की नको? तज्ज्ञांनी दिला असा सल्ला

Home: एक घर असताना इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरे घर घेण्याचा कल सर्वसाधारण असतोच. हे घर घेताना आपण नेमका कोणता विचार करतो हे महत्त्वाचे आहे. ...

Big Bull Rakesh Jhunjhunwala : राकेश झुनझुनवालांनी दोन शेअर्समधून महिनाभरात कमावले ८३२ कोटी; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत? - Marathi News | stock market big bull rakesh jhunjhunwala earn 832 crore rupees in a month from his portfolio stock star health metro brands | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांनी दोन शेअर्समधून महिनाभरात कमावले ८३२ कोटी; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत?

Big Bull Rakesh Jhunjhunwala : गेल्या महिन्यात राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 832 कोटी रुपयांनी वाढली. याचं कारण त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेले दोन शेअर्स आहेत. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स. ...

Share Market Multibagger Stock : गुंतवणूकदार मालामाल! 'या' पेनी स्टॉकनं ३० हजारांचे केले ७ कोटी; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | investment multibagger penny stock sel manufacturing company ltd share delivered 2 lakh percent return in 6 month investors huge profit penny share investment crores rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल! 'या' पेनी स्टॉकनं ३० हजारांचे केले ७ कोटी; तुमच्याकडे आहे का?

Share Market Multibagger Stock : या शेअरनं गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यांमध्ये केलं कोट्यधीश. अवघे काही हजार झाले कोटी. ...