Investment, Latest Marathi News
Home: एक घर असताना इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरे घर घेण्याचा कल सर्वसाधारण असतोच. हे घर घेताना आपण नेमका कोणता विचार करतो हे महत्त्वाचे आहे. ...
Big Bull Rakesh Jhunjhunwala : गेल्या महिन्यात राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 832 कोटी रुपयांनी वाढली. याचं कारण त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेले दोन शेअर्स आहेत. पाहूया कोणते आहेत हे शेअर्स. ...
Share Market Multibagger Stock : या शेअरनं गुंतवणूकदारांना अवघ्या काही महिन्यांमध्ये केलं कोट्यधीश. अवघे काही हजार झाले कोटी. ...
जर तुमचा गुंतवणूकीचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. तुम्ही आपल्या मुलीच्या नावे गुंतवणूकीची सुरूवात करू शकता. ...
Mankind Pharma IPO: कंडोम तयार करणारी कंपनी गुंतवणूकीची संधी घेऊन येणार असून ती आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. ...
31 मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला तब्बल 24,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा नफा झाला आहे. ...
'या मालमत्ता जम्मू, रियासी, उधमपूर आणि गांदरबल जिल्ह्यात आहेत,' असेही गृह राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ...
LIC ने एक भन्नाट पॉलिसी आणली असून, यामध्ये तुम्हाला आयकरात सूटही मिळू शकते, असे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...