दुर्गम व आदिवासी भागातील २२५ ग्रामपंचायतींना ओएफसी केबलद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हीटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. गावात इंटरनेट कनेक्टिव्हीटी मिळाल्याने गावाचे रूप पालटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. ...
महसूल विभागाकडून दिले जाणारे जात आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी महाआॅनलाईनने १ जूनपासून आॅनलाइन पद्धत वापरण्यास सुरुवात केली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसल्यामुळे गोंधळ उडाला आहे. ...
प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे ...
शासनाने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आॅनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली आहे. मात्र ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर कामे करणे अवघड होत आहेत. ...
अॅन्ड्रॉइड तंत्रज्ञानामुळे विविध कंपन्यांचे स्मार्ट फोन परवडणाऱ्या किमतीमध्ये बाजारात आता उपलब्ध झाले आहेत. तरुण पिढीपासून वयोवृद्धांपर्यंत, मध्यमवर्गीयांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आले आणि त्यात अॅन्ड्रॉइडचे प्रमाण सर्वात जा ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-आॅफीस प्रणालीत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. तब्बल २२ दिवसानंतर शनिवारी ई- आॅफीस प्रणाली पूर्ववत सुरु झाली; परंतु, मध्यंतरीच्या २२ दिवसांच्या काळात ही प्रक्रिया ठप्प झाल्याने अधिकारी- कर्मचाऱ्यांना कामे करताना ता ...
सकाळी मोबाइलवर गुड मॉर्निंग मेसेज, दिवसभर मोबाइलवर चॅटिंग किंव सर्फिंग आणि पुन्हा रात्री गुड नाईट विशपर्यंत तुम्हीही मोबाईलसोबत असता का? असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण असं केल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. ...