लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, फोटो

International, Latest Marathi News

बाबो! इजिप्तच्या पिरॅमिडसमोर मॉडलचं वादग्रस्त फोटोशूट, फोटो व्हायरल झाल्यावर पोलीस कारवाई - Marathi News | Egyptian police arrests photographer over pyramid photoshoot of model Salma al shimi | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! इजिप्तच्या पिरॅमिडसमोर मॉडलचं वादग्रस्त फोटोशूट, फोटो व्हायरल झाल्यावर पोलीस कारवाई

पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून फोटोग्राफर या ठिकाणी कॅमेरा घेऊन कसा पोहोचला आणि फोटो कसे काढले याचा शोध घेतला जात आहे. ...

चीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही - Marathi News | China has developed a powerful jet engine that can reach any part of the world in just two hours | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही

China News : चीनने एक असे हायपरसॉनिक जेट इंजिन तयार केल्याचा दावा केला आहे जे ध्वनीपेक्षा १६ पट अधिक वेगवान आहे. ...

coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान - Marathi News | coronavirus: WHO makes big statement about astrazeneca oxford vaccine against coronavirus | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान

Astrazeneca oxford vaccine Update : जगातील विविध भागात कोरोनावरील अनेक लसींवर संशोधन सुरू आहे. त्यामध्ये ऑक्सफर्ड- अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोनावरील लसीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. ...

coronavirus: समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण, आता दातांमध्ये दिसून येतेय अशी समस्या - Marathi News | coronavirus: A new symptom of coronavirus, now a problem that appears in the teeth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण, आता दातांमध्ये दिसून येतेय अशी समस्या

coronavirus News: कोरोना विषाणू्च्या फैलावास सुरुवात होऊन आता वर्ष उलटत आलं असलं तरी अद्याप कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी झालेला नाही. उलट दिवसागणिक कोरोनाची नवनवी लक्षणे समोर येत आहेत. ...

स्टीलचा बॉल नाही 'ही' जगातली सर्वात महाग वस्तू, याच्या एका ग्रॅमच्या किंमतीत विकत घ्याल अनेक छोटे देश! - Marathi News | Antimatter most expensive thing in world whose 1 gram price can buy many small countries | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :स्टीलचा बॉल नाही 'ही' जगातली सर्वात महाग वस्तू, याच्या एका ग्रॅमच्या किंमतीत विकत घ्याल अनेक छोटे देश!

ही वस्तू आहे एंटीमॅटर. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही वस्तू इतकी महाग का आहे? चला तर जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर.... ...

मंगळावर राहू शकतात पृथ्वीवरचे हे चार जीव, तज्ज्ञांचा मोठा दावा - Marathi News | These four creatures on Earth can live on Mars, a big claim of experts | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर राहू शकतात पृथ्वीवरचे हे चार जीव, तज्ज्ञांचा मोठा दावा

Mars News : पृथ्वीवरील काही जीव मंगळ ग्रहावरील वातावरणाशी जुळवून घेत वास्तव्य करू शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. ...

विवाहित पुरुषाला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले, पिंजऱ्यात भरून नदीत फेकले - Marathi News | Married man caught red-handed with girlfriend, stuffed in cage and thrown into river | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विवाहित पुरुषाला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले, पिंजऱ्यात भरून नदीत फेकले

China News : गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले गेल्यानंतर एका तरुणाला लोकांनी पिंजऱ्यात बंद करून नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

आता आफ्रिकन देशात पसरतोय रहस्यमय आजार; खाज, जळजळीने रुग्ण होताहेत बेजार - Marathi News | Mysterious disease now spreading in African countries; Patients with itching, burning, nausea | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता आफ्रिकन देशात पसरतोय रहस्यमय आजार; खाज, जळजळीने रुग्ण होताहेत बेजार

International News : पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल देशातील डकारच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पाचशेहून अधिक मच्छिमारांना त्वचेसंबंधीचा गंभीर आजार झाल्याचे समोर आले आहे. ...