coronavirus: समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण, आता दातांमध्ये दिसून येतेय अशी समस्या
Published: November 28, 2020 01:50 PM | Updated: November 28, 2020 01:56 PM
coronavirus News: कोरोना विषाणू्च्या फैलावास सुरुवात होऊन आता वर्ष उलटत आलं असलं तरी अद्याप कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी झालेला नाही. उलट दिवसागणिक कोरोनाची नवनवी लक्षणे समोर येत आहेत.