विवाहित पुरुषाला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले, पिंजऱ्यात भरून नदीत फेकले
Published: November 24, 2020 01:02 PM | Updated: November 24, 2020 01:13 PM
China News : गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडले गेल्यानंतर एका तरुणाला लोकांनी पिंजऱ्यात बंद करून नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.