लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

कोट्यावधी रूपयांचं घर अन् आलिशान याट, सौदीच्या प्रिन्स सलमानची लाइफस्टाईल पाहून चक्रावून जाल - Marathi News | The luxury lifestyle of Saudi Arabia's prince Mohammed Bin Salman Al Saud | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कोट्यावधी रूपयांचं घर अन् आलिशान याट, सौदीच्या प्रिन्स सलमानची लाइफस्टाईल पाहून चक्रावून जाल

Mohammad Bin Salman Al Saud : प्रिन्स मोहम्मद बिन सलमानने २०१९ मध्ये एक लक्झरी याटही खरेदी केलं होतं. त्याची किंमत ३६० कोटी रूपयांच्या आसपास आहे. सलमान नेहमीच आपल्या मित्रांसोबत याच याटवर नाइट लाइफचं आनंद घेतो. ...

जगातला सर्वात खतरनाक पक्षी, १८ हजार वर्षाआधी पाळत होते लोक; आता झालाय जीवघेणा - Marathi News | Florida man attacked killed by worlds most dangerous bird cassowary | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातला सर्वात खतरनाक पक्षी, १८ हजार वर्षाआधी पाळत होते लोक; आता झालाय जीवघेणा

Cassowary Most Dangerous Bird : या विषयात अमेरिकेची पेन युनिव्हर्सिटीच्या असिस्टंट प्रोफेसर क्रिस्टीना डगलस म्हणाल्या की, काही जीवाश्मांवरून हे समजतं की, मनुष्यांनी कॅसोवरीचं पोलन पोषण करणं १८ हजार वर्षाआधी सुरू केलं होतं. ...

नदीला पूर आल्याने अनेकांनी पळ काढला, पण त्याने त्याच पाण्यात सुरू ठेवलं रेस्टॉरंट अन्... - Marathi News | cafe built in flood water in Thailand, many people come to eat food daily | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नदीला पूर आल्याने अनेकांनी पळ काढला, पण त्याने त्याच पाण्यात सुरू ठेवलं रेस्टॉरंट अन्...

पूराच्या पाण्यात सुरू केलेल्या या रेस्टॉरंटमध्ये आता ग्राहकांच्या लांबच-लांब रांगा लागतात. ...

पाकिस्तानातील रेडलाइट एरिया 'हिरा मंडी'ची कहाणी, ज्यावर संजय लीला भंसाळी बनवत आहे सिनेमा - Marathi News | Interesting facts about pakistan red light area Heera Mandi | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानातील रेडलाइट एरिया 'हिरा मंडी'ची कहाणी, ज्यावर संजय लीला भंसाळी बनवत आहे सिनेमा

Hira Mandi Lahore : संजय लीला भंसाळी यांचा आगामी सिनेमा पाकिस्तानातील रेडलाइट एरिया 'हिरा मंडी'वर आधारित आहे. लाहोरच्या या रेडलाइट एरियाला शाही मोहल्ला असंही म्हटलं जातं. ...

अंतराळात आहे मौल्यवान धातूंची खाण, लवकरच NASA चे यान पाहणी करण्यासाठी जाणार - Marathi News | nasa psyche mission to psyche asteroid for knowing secrets of early solar system | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अंतराळात आहे मौल्यवान धातूंची खाण, लवकरच NASA चे यान पाहणी करण्यासाठी जाणार

Psyche Mission: ऑप्टिकल टेलिस्कोप आणि शक्तिशाली रडारद्वारे या अॅस्टेरॉइडचा शोध लागला आहे. ...

या तीन बहिणी दिसतात पूर्णपणे एकसारख्या, बॉयफ्रेन्डही होतात कन्फ्यूज... - Marathi News | Instagram terry triplets looks like same as their boyfriends too confused | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या तीन बहिणी दिसतात पूर्णपणे एकसारख्या, बॉयफ्रेन्डही होतात कन्फ्यूज...

निसर्गाची जादूच वेगळी आहे. आतापर्यंत तुम्ही जुळ्या भावांबाबत आणि बहिणींबाबत ऐकलं असेल. पण ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या तीन बहिणी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. कारण आहे त्यांचे एकसारखे लूक. ...

'हे' आहे जगातील सर्वात मोठे मेंटल हॉस्पिटल, एकेकाळी होते 12 हजार रुग्ण; आता झाली अशी अवस्था - Marathi News | Georgia Central State Hospital is the largest mental hospital in the world, once had 12 thousand patients | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हे' आहे जगातील सर्वात मोठे मेंटल हॉस्पिटल, एकेकाळी होते 12 हजार रुग्ण; आता झाली अशी अवस्था

या रुग्णालयात रुग्णांवर अत्यंत अमानुष पद्धतीने उपचार केले जात होते. ...

या देशातील राजा दरवर्षी तरूण मुलींशी करतो लग्न, जाणून घ्या किती आहेत बायका.. - Marathi News | King of this country marries a new girl every year find out how many wives and children kings have | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या देशातील राजा दरवर्षी तरूण मुलींशी करतो लग्न, जाणून घ्या किती आहेत बायका..

या देशात दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात महाराणीच्या आईच्या शाही गावात म्हणजे लुदजिजिनीमध्ये उम्हलांगा सेरेमनीचं आयोजन केलं जातं. ...