भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Tatkal ticket Booking : बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता, बनावट एजंटांकडून तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि गरजू प्रवाशांना वेळेवर तिकिटे मिळावीत यासाठी तत्काळ तिकीट बुकिंग नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ...
Full Span Box Girder: नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनची माहिती. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या लांबीचा बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या बसविल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. ...
Nagpur News: नागपूरहून दिल्लीकडे निघालेल्या राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक झाल्यामुळे प्रवाशात दहशत निर्माण झाली. आज रात्री हबीबगंजनजीक ही घटना घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे. ...
First private railway station : भोपाळच्या हबीबगंजमधील हे रेल्वे स्टेशन देशातील पहिलं प्रायव्हेट रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर एअरपोर्टसारख्या सुविधा मिळतात. ...
Mumbai Water Metro : कोचीच्या यशानंतर, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी लवकरच वॉटर मेट्रो सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सोपा होईल. ...