भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
एरणाकुलम येथून निजामुद्दीनकडे जाणारी मंगला एक्सप्रेस मेलच्या इंजिनमध्ये टिटवाळा स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने टिटवाळा, आसनगाव, कसारा या अपडाउन मार्गावरची रेल्वेसेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. ...
Ganeshotsav 2019 Train Status: कोकणात जाणारी डबल डेकर आणि तुतारी एक्स्प्रेसच्या डब्याच्या संख्येत तात्पुरत्या कालावधीसाठी वाढ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...
कल्याण, सिकंदराबाद, नवी दिल्ली, पाटणा आदींसह देशातील महत्त्वाच्या दहा स्थानकांतील मोफत वाय-फाय सेवेचा केवळ रेल्वे प्रवासीच नव्हे, तर अन्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. ...