भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Railway Recruitment 2021: या भरती अंतर्गत फिटर, वेल्डर, मेकॅनिक, कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियन अशी एकूण 480 पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने २४ टक्केच जमीन उपलब्ध करून दिली आहे. राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून दिल्यास प्रकल्प लवकर पूर्ण हाेऊ शकताे, असे सांगून गाेयल यांनी रेल्वे प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे आवाहन राज्य सर ...
Golden chariot luxury train :जर तुम्ही ६ रात्री आणि ७ दिवसांची प्लॅन घेऊ इच्छित नसाल तर तुम्ही ३ रात्रींचे पॅकेजसुद्धा घेऊ शकता. ज्यात तुम्हाला बँगलुरू, म्हैसुर, हम्पी, महाबलीपुरम फिरण्याची संधी मिळू शकते. ...
railway minister piyush goyal in lok sabha : पीयूष गोयल यांनी खासगी गुंतवणुकीचे रेल्वेमध्ये स्वागत करत त्यामुळे सुविधांमध्ये सुधारणा होईल, असे सांगितले. ...
Indian Railways: रेल्वेकडून दरवर्षी 70,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीची प्रोडक्ट्स खरेदी केली जातात. यामध्ये टेक्निकल आणि इंजिनिअरिंग प्रोडक्ट्ससह रोजच्या वापरासाठी लागणारे विविध प्रोडक्ट्सचा समावेश आहे. ...
Fact Check: ३१ मार्चपर्यंत सर्व भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) सर्व सेवा बंद झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जाणून घ्या या वृत्तामागील नेमकं सत्य... viral news truth about trains cancelled till 31st march ...