लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news, मराठी बातम्या

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
Diwali Rangoli 2020: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काढा सुंदर, आकर्षक लक्ष्मीच्या पावलांची सोपी रांगोळी - Marathi News | Diwali Rangoli 2020: latest simple ragoli for laxmi puja to celebrate diwali festival | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Diwali Rangoli 2020: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काढा सुंदर, आकर्षक लक्ष्मीच्या पावलांची सोपी रांगोळी

Laxmi poojan Diwali Rangoli 2020 : देव्हारा, तुळस, दरवाज्याजवळ, अंगणात तुम्ही  सहज या लहान लहान  रांगोळ्या काढून सण साजरा करू शकता.  ...

Diwali Rangoli 2020: रांगोळ्यांच्या या खास डिझाइन्स दिवाळीच्या उत्सवामध्ये भरतील वेगळे रंग! - Marathi News | Diwali Rangoli 2020: Diwali rangoli make this simple and easy rangoli door and diwali latest rangoli | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Diwali Rangoli 2020: रांगोळ्यांच्या या खास डिझाइन्स दिवाळीच्या उत्सवामध्ये भरतील वेगळे रंग!

Diwali Rangoli 2020: अनेकांना संस्कारभारती रांगोळी काढता येत नाही. ठिपक्यांची मोठी रांगोळी काढण्यासाठी जास्तवेळही नसतो. कारण इतर कामं असतात.  तुम्ही हँगर, बांगड्या यांचा वापर करून आकर्षक रांगोळी काढू शकता. ...

Dhanteras 2020: धनत्रयोदशीला 'हा' आहे सोने खरेदीचा अन् पूजेचा मुहूर्त; जाणून घ्या धनाची पूजा करण्यामागचं कारण - Marathi News | Dhanteras 2020 : know what is the auspicious time to buy gold tomorrow | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Dhanteras 2020: धनत्रयोदशीला 'हा' आहे सोने खरेदीचा अन् पूजेचा मुहूर्त; जाणून घ्या धनाची पूजा करण्यामागचं कारण

Diwali Dhanteras 2020 : धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्याच्या वस्तू, उपकरणं, दागिने खरेदीसाठी हा शुभमुहूर्त मानला जातो. देवांचा खजिनदार कुबेराचीही पूजा या पवित्र दिवशी केली जाते. ...

Govatsa Dwadashi 2020: घरात गाय किंवा वासरू नसताना आज कशी साजरी कराल वसु बारस?; वाचा फक्त एका क्लिकवर - Marathi News | Govatsa Dwadashi 2020: How to celebrate govatsa dwadashi if you do not have cow calf at home | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Govatsa Dwadashi 2020: घरात गाय किंवा वासरू नसताना आज कशी साजरी कराल वसु बारस?; वाचा फक्त एका क्लिकवर

Diwali 2020 : गाय आणि वासरू यांच्या नात्यातून जो प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो. त्याचप्रमाणे आपल्या मुलांना उत्तम आरोग्य आणि सुख मिळावे, अशी वसूबारस पुजेमागील अख्यायिका आहे. ...

Diwali 2020 : दिवाळीला कमी खर्चात स्मार्ट खरेदी करण्यासाठी 'या' टिप्स नक्की ठरतील उपयोगी - Marathi News | Diwali 2020 shopping tips: Tips for low cost smart shopping for Diwali | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Diwali 2020 : दिवाळीला कमी खर्चात स्मार्ट खरेदी करण्यासाठी 'या' टिप्स नक्की ठरतील उपयोगी

Diwali 2020 shopping Tips in Marathi : सध्या कोरोनाचे सावट असल्यामुळे दिवाळीची खरेदी करताना लोकांच्या खिशाला कात्री लागू शकते, म्हणून स्मार्ट आणि कमी खर्चाच  जास्तीत जास्त चांगली खरेदी करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.   ...

Diwali 2020 : दिवाळीची साफसफाई करताना 'या' टिप्स वापराल; तर कमी वेळात घर होईल चकाचक!  - Marathi News | Diwali 2020 home cleaning tips in marathi and tricks in how to clean your home | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :Diwali 2020 : दिवाळीची साफसफाई करताना 'या' टिप्स वापराल; तर कमी वेळात घर होईल चकाचक! 

Diwali 2020 cleaning tips: तुम्हाला जास्त काम करून दमल्यासारखं होत असेल किंवा इतर कामांमुळे साफ सफाईकडे दुर्लक्ष होत असेल तर आज आम्ही तुम्हाला साफसफाईसाठी आवश्यक असलेल्या काही टिप्स सांगणार आहोत. ...

बाबो! दिवाळीला फटाके बॅन झाले म्हणून 'असा' केला जुगाड; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल - Marathi News | viral video man bursting baloons with fire after many states banned firecrackers in diwali | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! दिवाळीला फटाके बॅन झाले म्हणून 'असा' केला जुगाड; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

Viral Video in Marathi : काही जुगाडूंनी भन्नाट आयडिया लावून या समस्येवर एक उपाय शोधून काढला आहे. फटाक्यांच्या जुगाडाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Karva Chauth 2020 Puja Muhurat: 'या' शुभ मुहूर्तावर करा करवा चौथ पूजा; जाणून घ्या पूजेच्या सामानाची यादी अन् महत्व - Marathi News | Karva Chauth 2020 Puja Muhurat in Marathi: Karva Chauth Puja Muhurth & samagri list | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Karva Chauth 2020 Puja Muhurat: 'या' शुभ मुहूर्तावर करा करवा चौथ पूजा; जाणून घ्या पूजेच्या सामानाची यादी अन् महत्व

Karva Chauth 2020 Puja Muhurat :करवा चौथ: पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी करवा चौथ व्रत करतात. ...