लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

'या' कंपनीचा बाजारात बोलबाला; २५ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री - Marathi News | pure ev sold 25000 electric scooters sold in 18 months | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' कंपनीचा बाजारात बोलबाला; २५ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री

Electric Vehicles : सध्या भारतीय बाजारपेठेत Electric vehicles ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  ...

चीनच्या सीमेवरील दुर्गम भागात अडकले हजारो नागरिक, १०० दिवसांपासून रस्ता बंद, अन्नटंचाईचं संकट - Marathi News | Thousands stranded on remote border with China, 100 days off road, food crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या सीमेवरील दुर्गम भागात अडकले हजारो नागरिक, १०० दिवसांपासून रस्ता बंद, अन्नटंचाईचं संकट

India-China Border News: चीनच्या सीमेवर असलेल्या उत्तराखंडमधील दोन दुर्गम खोऱ्यांचा अन्य जगाशी असलेला संपर्क तुटून १०० दिवस झाले आहेत. बॉर्डरची लाइफ लाइन बंद झाल्याने येथील हजारो लोकांचे जगणे कठीण झाले आहे. ...

SBI नं जारी केला अलर्ट! QR Code द्वारे पेमेंट करताना सतर्क राहण्याचे निर्देश; अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान - Marathi News | Alert issued by SBI! Instructions to be vigilant while making payment by QR Code; Otherwise big damage can happen | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI नं जारी केला अलर्ट! QR Code द्वारे पेमेंट करताना सतर्क राहण्याचे निर्देश; अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Use of QR Code : सध्या कॉन्टॅक्टलेस पेमेंटमुळे क्यूआर कोडचा (QR Code) वापर झपाट्याने वाढला आहे. दरम्यान, संबंधित क्यूआर कोडमुळे धोकेदेखील वाढले आहेत. ...

Tesla टक्कर देण्यास मेड इन इंडिया कार सज्ज! सिंगल चार्जमध्ये ५०० किमी रेंज; लॉंचिंग कधी? पाहा - Marathi News | tesla rival made in india pravaig extinction MK to be launch first phase in 2022 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tesla टक्कर देण्यास मेड इन इंडिया कार सज्ज! सिंगल चार्जमध्ये ५०० किमी रेंज; लॉंचिंग कधी? पाहा

Tesla कंपनीला टक्कर देण्यासाठी एक भारतीय कंपनी सज्ज झाली असून, लवकरच दमदार इलेक्ट्रिक कार लॉंच करणार आहे. ...

देशातील 'ही' Cyber Security कंपनी कर्मचाऱ्यांना देणार आठवड्याला तीन दिवस विक ऑफ; पाहा का घेतला हा निर्णय - Marathi News | Cybersecurity startup TAC Security moves to 4 day work week | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील ही Cyber Security कंपनी कर्मचाऱ्यांना देणार आठवड्याला तीन दिवस विक ऑफ

कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्याचे तीन दिवस ऑफ देण्याचा घेतला निर्णय. ...

CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या २६ हजार ०४१ कोरोनाबाधितांची नोंद; १७९ जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Updates: 26 thousand 041 new corona infections recorded in the last 24 hours in the india; 179 death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या २६ हजार ०४१ कोरोनाबाधितांची नोंद; १७९ जणांचा मृत्यू 

आतापर्यंत एकूण ३,२९,५८,००२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

IPL 2021 : संघात निवड होणे माझ्या हातात नाही - हर्षल पटेल - Marathi News | IPL 2021 Being selected in the team is not in my hands cricketer Hershel Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : संघात निवड होणे माझ्या हातात नाही - हर्षल पटेल

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड न झाल्याने माझे खेळावरील लक्ष विचलित झाले नसल्याची हर्षलची प्रतिक्रिया. ...

आजचा अग्रलेख : स्त्री स्वातंत्र्याचा एल्गार! - Marathi News | editorial on women freedom all should come together justice ramanna said pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : स्त्री स्वातंत्र्याचा एल्गार!

शेकडाे वर्षांपासून महिलांना समाजात बराेबरीचे स्थान मिळालेले नाही, याकडे त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधत न्यायव्यवस्थेत महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणाची मागणी करा, असे आवाहन सरन्यायाधीशांनी केले होते. ...