लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

मुलाचे बारसे सोडून सांगलीतील सिद्धेवाडीचा जवान देशसेवेसाठी रवाना, ग्रामस्थांकडून भारत मातेचा जयघोष - Marathi News | Due to the war like situation in India and Pakistan Rupesh Shelke a soldier from Siddhewadi in Sangli leaves his son family and leaves for the country to serve | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुलाचे बारसे सोडून सांगलीतील सिद्धेवाडीचा जवान देशसेवेसाठी रवाना, ग्रामस्थांकडून भारत मातेचा जयघोष

कौटुंबिक कार्यक्रमापेक्षा देशाच्या सुरक्षेला महत्त्व ...

पाकिस्तान फार काळ दबाव झेलू शकणार नाही, त्यामुळे...! IPL संदर्भात नेमकं काय म्हणाला सौरव गांगुली? - Marathi News | IPL 2025 Restarts Soon Pakistan Will Not Be Able To Handle Pressure For A Long Time Sourav Ganguly On Ind Pak War | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान फार काळ दबाव झेलू शकणार नाही, त्यामुळे...! IPL संदर्भात नेमकं काय म्हणाला सौरव गांगुली?

भारत-पाक यांच्यातील तणावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित; गांगुली म्हणाला... ...

'हळदी'च्या अंगानिशी सांगलीचा योगेश निघणार 'सिंदूर' मोहिमेवर, सीमेवर आज रवाना होणार - Marathi News | Yogesh Aldar a soldier from Sangli who came on leave for his wedding will leave for Rajasthan on the Sindoor Operation as soon as the wedding is over | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'हळदी'च्या अंगानिशी सांगलीचा योगेश निघणार 'सिंदूर' मोहिमेवर, सीमेवर आज रवाना होणार

घनशाम नवाथे सांगली : घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळे ४० दिवसांच्या सुटीवर तो आला. पाच तारखेला लग्न झाले. दुसऱ्याच दिवशी ... ...

"स्फोटांचे आवाज, खिडकीतून बाहेर...", टीव्ही अभिनेत्याला कुटुंबियांनी सांगितली जम्मूतील परिस्थिती - Marathi News | tv actor krishna kaul family in jammu talks about situation says have trush in army | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्फोटांचे आवाज, खिडकीतून बाहेर...", टीव्ही अभिनेत्याला कुटुंबियांनी सांगितली जम्मूतील परिस्थिती

टीव्ही अभिनेत्याने जम्मूत असलेल्या आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि तो भावुक झाला. ...

भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल - Marathi News | India-Pakistan War: Operation Sindoor Colonel Sophia qureshi says Pakistan claims of destroying S-400 are false | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल

सूरतगड, चंदीगडसारख्या अनेक शहरांत शस्त्रसाठा नष्ट केल्याच्या चुकीच्या बातम्या पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहेत. ...

India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश - Marathi News | Neeraj Chopra Classic Postponed Indefinitely Amid India Pakistan Clash Athlete Pens Strong Message For Armed Forces | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश

आयपीएल पाठोपाठ आणखी एक स्पर्धा स्थिगित, भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा म्हणाला... ...

युद्धाच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर पुणे पोलिसांचे लक्ष; पाकिस्तान जिंदाबादची पोस्ट करणाऱ्या युवतीला अटक - Marathi News | Pune police focus on social media in wake of war; Woman arrested for posting 'Pakistan Zindabad' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युद्धाच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर पुणे पोलिसांचे लक्ष; पाकिस्तान जिंदाबादची पोस्ट करणाऱ्या युवतीला अटक

युवतीने व्हॉट्सॲप ग्रुपवर भला मोठा मेसेज करत, शेवटी पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिले होते ...

भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ? - Marathi News | India-Pakistan war: Pakistan Operation 'Bunyan ul Marsus' against India; What is the meaning of this word? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?