लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

India VS England T20 Match: भारत-इंग्लंड सामन्यासाठी पुणेकर तिकिटांपासून वंचित; ऑनलाइन ९९ टक्के तिकीट विक्रीचा दावा - Marathi News | Pune residents deprived of tickets for India England match Claims 99 percent ticket sales online | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत-इंग्लंड सामन्यासाठी पुणेकर तिकिटांपासून वंचित; ऑनलाइन ९९ टक्के तिकीट विक्रीचा दावा

स्थानिकांना तिकिटे मिळत नसतील तर हा सामना पुण्यात ठेवून काय उपयोग? पुणेकरांचा सवाल ...

सौदी अरेबियातील भीषण अपघातात ९ भारतीयांचा मृत्यू; एस. जयशंकर यांनी व्यक्त केला शोक - Marathi News | 9 Indians killed in horrific road accident in Saudi Arabia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियातील भीषण अपघातात ९ भारतीयांचा मृत्यू; एस. जयशंकर यांनी व्यक्त केला शोक

सौदी अरेबियात झालेल्या रस्ते अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ...

अमेरिकेच्या दबावाला रशियानं झुगारलं, मित्र भारताची परीक्षा घेणार; ट्रम्प आणखी भडकणार? - Marathi News | India is now staring at the possibility of an oil shock after the U.S. decided to implement sweeping sanctions on Russia's oil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या दबावाला रशियानं झुगारलं, मित्र भारताची परीक्षा घेणार; ट्रम्प आणखी भडकणार?

अमेरिकेच्या निर्बंधानंतरही रशियावर फार काही परिणाम झाला नाही. तेल पुरवठा सुरूच राहिला. रशिया तेल स्वेज कालव्याच्या मार्गे भारतात येत आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे सेलेना ढसढसा रडली, काहीच क्षणात डिलिट केला Video - Marathi News | Selena Gomez Cries Over Donald Trump's Immigration Crackdown Later Deleted Her Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे सेलेना ढसढसा रडली, काहीच क्षणात डिलिट केला Video

सेलेना गोमेझ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. ...

२४ वर्षीय अमेलिया ठरली महिलांमध्ये सर्वोत्तम क्रिकेटर! न्यूझीलंडला पहिल्यांदाच मिळाला बहुमान - Marathi News | Amelia Kerr named ICC women cricketer of the year New Zealand won it for the very first time Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेलिया केर ठरली महिलांमध्ये सर्वोत्तम क्रिकेटर! न्यूझीलंडला पहिल्यांदाच मिळाला बहुमान

Amelia Kerr, ICC women cricketer of the year : महिलांमध्ये अमेलिया केर तर पुरुषांमध्ये जसप्रीत बुमराह ठरला सर्वोत्तम क्रिकेटपटू ...

पंतप्रधान मोदींचे मित्र पुतिन यांनी भारताला दिलं खास गिफ्ट, शत्रू देशांना लागेल मिरची - Marathi News | Prime Minister Modi's friend Putin gave a special gift to India ins tushil to reach country in mid february 2025 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचे मित्र पुतिन यांनी भारताला दिलं खास गिफ्ट, शत्रू देशांना लागेल मिरची

भारताची समुद्रातील ताकद आता आणखी वाढणार आहे. कारण आत्याधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट आयएनएस तुशील लवकरच भारतात येत आहे. तुशील  ... ...

पैठणीची शोभा काही औरच! भारतातील सर्वात सुंदर महाराणींनी नेसली १०० वर्षे जुनी साडी - Marathi News | The most beautiful queens of India wore a 100-year-old saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पैठणीची शोभा काही औरच! भारतातील सर्वात सुंदर महाराणींनी नेसली १०० वर्षे जुनी साडी

The most beautiful queens of India wore a 100-year-old saree : महाराणींच्या नऊवारी समोर सगळंच फिकं. ...

अस्वीकारार्ह...! मच्छीमारांवरील गोळीबार प्रकरणावरून भारत संतापला; श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना केले पाचारण - Marathi News | Unacceptable India angered over firing on fishermen; summoned Sri Lankan High Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्वीकारार्ह...! मच्छीमारांवरील गोळीबार प्रकरणावरून भारत संतापला; श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना केले पाचारण

यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना बोलावून औपचारिक निषेधही व्यक्त केला आहे... ...