अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
काल भारत - पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा केली. त्यानंतर सलमानने एक पोस्ट लिहिली होती. परंतु नंतर ती पोस्ट डीलीट केली. असं काय लिहिलं होतं भाईजानने? ...
India-Pakistan Ceasefire: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशवासियांना संबोधित करताना हा आपला विजय असल्याचा दावा केला. मात्र भारताने आक्रमक कारवाई करत आमची शस्त्रास्त्रे आणि सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, अशी कबुलीही शरीफ यांनी दिली. ...
India Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर काही वेळातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं वृत्त आहे. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी युद्धबंदीच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...
Ceasefire Violation: युद्धविरामाला काही तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला. तसेच सीमावर्ती भागातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. त्यानंतर आता पाकिस्तानने केलेल्या या आगळीकीविरोधात भारताकडून ...