पाकिस्तानसोबत खेळण्याच्या प्रस्तावाला भारतीय क्रिकेट बोर्डाने नकार दिलेला नाही तसेच हा प्रस्ताव स्वीकारलेलादेखील नाही, बीसीसीआयने आॅकलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत द्विपक्षीय मालिकेसोबत १९ सामने खेळण्यास नकार दिलेला नाही... ...
वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) किमती वाढू शकतात हे गृहीत धरून जीएसटी लागू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात कार खरेदी झाल्यामुळे धनतेरसला होणाºया पारंपरिक कार खरेदीची चमक यंदा फिकी पडली. ...
आयुर्वेद ही देशाची प्राचीन परंपरा आहे. अनेक वैद्यांनी ही परंपरा जोपासली आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय आयुष मंत्रालयाने धनत्रयोदशी हा राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
केंद्रीय करातील राज्यांचा हिस्सा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्याच्या तारखेतील बदलाच्या निर्णयावर कोणताही फेरविचार होणार नाही, असे केंद्र सरकारने राज्य सरकारांना कळविले आहे. ...
करदात्यांच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आयकर विभागाने ‘आॅनलाइन चॅट’ सुविधा सुरू केली आहे. आयकर विभागाच्या वेबसाइटच्या मुख्य पानावर त्यासाठी एक विंडो देण्यात आली आहे. ...
संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातील तिस-या ओळीत, जणू काही दीपोत्सवाचा उद्देशच अत्यंत मोजक्या शब्दांत कथन केला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांच्छिल तो ते लाहो, प्राणिजात!’ ...
अमेरिकेची राजदूत निक्की हेली यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणा-या समर्थनाच्या विरोधात कडक भूमिका मांडली आहे. ...
भारतीय जनता पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते माझ्या भूमिकेशी सहमत असले तरी, ते भीतीपोटी समोर येऊन बोलायला तयार नाहीत, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा ‘लोकमत’शी बोलताना केला. ...