अमेरिकेनं चीनच्या वन बेल्ट वन रोड(ओबीओआर)या प्रकल्पावर टीका करत भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीननं आगपाखड केली आहे. अमेरिका दुजाभाव करत असल्याचं म्हणत चीननं अमेरिकेवरच निशाणा साधला आहे. ...
श्वास घेण्यास त्रास होणा-या प्रवाशांना निकड आली तर कृत्रिम श्वासोच्छ्वासाची सोय असावी यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत आॅक्सिजन सिलिंडर ठेवावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...
पशू-पक्षी, प्राणी यांच्यासाठी यंदाची तामिळनाडूच्या अनेक खेड्यांतील दिवाळी ख-या अर्थाने शांततेची ठरली. या जिवांना फटाक्यांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्यात आली. ...
भारतीय हॉकी संघाने आपली जबरदस्त विजयी घोडदौड कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत मलेशियावर ६-२ गोलने धुव्वा उडवला. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाने चाहत्यांना अनोखी दिवाळी भेट दिली. ...
कोल्हापूर : कायमस्वरूपी अशी शक्यतो गावातच नोकरी असावी, चांगलं स्थळ बघून लग्न करावं, शक्यतो शहरामध्येच स्थायिक व्हावं अशी सर्वसामान्य मानसिकता आढळत असताना कोल्हापूरच्या मयूर सोनटक्के या युवकाने मात्र वेगळी वाट चोखाळली आहे. ...
भारताच्या आर्थिक स्थितीविषयी आणि लोकांना भोगाव्या लागणा-या त्रासाविषयी जेव्हा बोलले जाते, तसेच अर्थ मंत्रालयाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या गोंधळाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा आमची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगवान असल्याची सारवासारव करण्य ...
संरक्षण क्षेत्राशी निगडित उद्योग वाढीसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न जोमाने सुरू असून, त्यासाठी मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योगांना सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार तयार आहे. ...