केंद्र सरकार मजबूत म्हणजे लोकशाही व्यवस्था मजबूत, हे खरे नाही. गेल्या तीन वर्षात वारंवार याचा प्रत्यय येतो आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही व्यवस्था अबाधित राहिली याचे महत्त्वाचे कारण सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, रिझर्व बँक, विद्यापीठ अनुदान ...
अमेरिकास्थित मूडीज या संस्थेने भारताचे सार्वभौम ऋण मानांकन एका पायरीने वाढवून ‘बीएए२’ केले आहे. आर्थिक व संस्थात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील वृद्धीची शक्यता अधिक चांगली झाली असल्याने मूडीजने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे. ...
भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. आता मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग वाढवल्यानंतर जेटली आणि सिन्हा यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. ...
भारतामध्ये लोकल गाड्या अर्धा अर्धा तास उशीरानं धावतात आणि रोजच्या रोज रेल्वे अनाउन्समेंटद्वारे प्रवाशांप्रती दिलगिरी व्यक्त करते. अत्यंत वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या जपानमध्ये उलट प्रकार घडला आहे. जपानच्या राजधानीत रेल्वे वाहतूक करणाऱ्या एका खास ...
आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये केलेला बदल हा केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत केलेल्या सकारात्मक सुधारणांचा परिणाम असल्याचे मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ...
जीएसजी आणि नोटाबंदीच्या निर्णयांमुळे केंद्रातील मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था मूडीजने भारताच्या वाढवलेल्या पतमानांकनामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. ...