पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील बालाकोटवर चढविलेल्या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे पाकिस्तानने हवाई हद्द सील केली ... ...
कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) मागच्या वर्षी सप्टेंबरदरम्यान जेट एअरवेजच्या जमा-खर्चाचे दस्तावेज तपासल्यानंतर कंपनीशी संपर्क करण्याआधी मागच्या महिन्यात कंपनीकडून आणखी दस्तावेज आणि तपशील मागवण्यात आले. ...
सर्वोच्च न्यायालयाने राफेल सौद्याबाबत १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयाच्या पुनर्विचारासाठी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि वकील प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयाने शुक्रवारी निर्णय राखून ठेवला. ...
हॉकी इंडियाने २० मेपासून सुरू होणाºया कोरिया दौºयातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविले आहे. ...
पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत तर भारत पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा बंद करेल असा इशारा केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला दिला होता. त्यावर पाकिस्ताने वर्ल्ड बँकेकडे धाव घेतली आहे. ...