लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

LOC वर कोणतीही हालचाल खपवून घेणार नाही; भारतीय लष्कराचा पाकला सज्जड दम  - Marathi News | we have to be always prepared Says Army Chief Bipin Rawat, warning to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOC वर कोणतीही हालचाल खपवून घेणार नाही; भारतीय लष्कराचा पाकला सज्जड दम 

जर पाकिस्तानकडून एलओसी काही हालचाली झाल्या तर भारतीय लष्कर सज्ज आहे. ...

कलम 370 हटवलं आता नजर पाकव्याप्त काश्मीरवर; केंद्र सरकारने दिले संकेत  - Marathi News | Article 370 revoked now on POK is our Priority ; Signal given by the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवलं आता नजर पाकव्याप्त काश्मीरवर; केंद्र सरकारने दिले संकेत 

इंदोर येथील भाजपा कार्यालयात जावडेकरांनी पत्रकारांशी संवाद साधला ...

शोभा डे यांनी फेटाळला पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा दावा - Marathi News | Shobha De rejected Former High Commissioner of Pakistan Abdul Basit claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोभा डे यांनी फेटाळला पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा दावा

शोभा डे यांनी पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे ...

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे  - Marathi News | Independence of India long Live | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे 

आपला तिरंगा ध्वज हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. मग त्याला वंदन करून, देशाविषयी आदर, प्रेम व्यक्त करणे हे आपले कर्तव्य नाही का? ...

भारतीय क्रिकेट संघ 'वर्ल्ड सीरिज कप' स्पर्धेच्या अंतिम फेरीत - Marathi News | India eneter finals of World Series Cup for the Differently Abled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेट संघ 'वर्ल्ड सीरिज कप' स्पर्धेच्या अंतिम फेरीत

भारतीय संघाने World Series Cup दिव्यांग्य क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ...

पाकचा आडमुठेपणा! भारतीय जवानांकडून मिठाई घेण्यास पाकिस्तानी सैन्याचा नकार - Marathi News | Pakistan Refused To Accept Sweets For Eid From BSF On Border, Bakrid 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचा आडमुठेपणा! भारतीय जवानांकडून मिठाई घेण्यास पाकिस्तानी सैन्याचा नकार

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर भारत-पाक यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.  ...

बँका उघडण्याची वेळ बदलणार, सप्टेंबर महिन्यापासून नवीन नियमावली - Marathi News | The opening times for banks will change, with new rules beginning in September by finance ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँका उघडण्याची वेळ बदलणार, सप्टेंबर महिन्यापासून नवीन नियमावली

भारतीय बँकिंग असोसिएशनने ग्राहक सुविधांसाठी गठित केलेल्या उपसमितीच्या बैठकीत बँक उघडण्यासाठीच्या वेळेबाबतचे तीन प्रस्ताव दिले होते. ...

हाफकिनच्या औषधांना येमेनमधून मागणी, चार प्रकारच्या लसींचा समावेश - Marathi News | Demand for Hafkin's drugs from Yemen, including four types of vaccines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाफकिनच्या औषधांना येमेनमधून मागणी, चार प्रकारच्या लसींचा समावेश

हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ हे देशातील प्रतिविष व रक्तजल, अँटिस्नेक व्हेनम उत्पादन करणारी संस्था आहे. या संस्थेच्या औषधांची आता येमेन या पश्चिम आशियाई देशाने मागणी केली आहे. ...