लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

सीआरपीएफ जवानांच्या रेशनसाठीही सरकारकडे पैसे नाही; ओवेसींची मोदी सरकारवर टीका - Marathi News | The Modi government also has no money for the ration of CRPF personnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीआरपीएफ जवानांच्या रेशनसाठीही सरकारकडे पैसे नाही; ओवेसींची मोदी सरकारवर टीका

मोदी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतरिम लाभांश मागण्याची शक्यता आहे. सरकार आरबीआयकडून ३० हजार कोटींचा लाभांश मागू शकतं. ...

ग्राफिक डिझायनिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या कन्येची जागतिक भरारी - Marathi News | Daughter of Maharashtra Win in Graphic Designing Contest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्राफिक डिझायनिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या कन्येची जागतिक भरारी

जागतिक कौशल्य स्पर्धेत १ सुवर्ण, १ रजत आणि २ कांस्य पदकांसह भारताने १३ वे स्थान पटकावले. ...

भारतीय हॉकी संघाचा सलग तिसरा विजय - Marathi News |  Indian hockey team's third consecutive win | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय हॉकी संघाचा सलग तिसरा विजय

ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग तिसरा विजय मिळवताना स्पेनचा ५-१ असा धुव्वा उडवला. ...

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये करायचं काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला 'असा' प्लॅन - Marathi News | What to do during Diwali holidays ?; Prime Minister Narendra Modi has told the people that such a plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये करायचं काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला 'असा' प्लॅन

काही दिवसांनी दिवाळीच्या सुट्ट्या येतील. या दिवसांमध्ये तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन नक्की करा ...

४० टक्के भारतीयांना ‘हार्ट फेल्युअर’चा धोका - Marathi News | 40 percent Indians are at risk of 'heart failure' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० टक्के भारतीयांना ‘हार्ट फेल्युअर’चा धोका

हार्ट फेल्युअर या संज्ञेचा अर्थ हृदय बंद पडल्याची अवस्था असा होत नाही, तर हृदयाचे काम बंद पडण्याच्या बेतात आहे, अशी अवस्था असा या संज्ञेचा अर्थ आहे. ...

खर्चाला गती द्या; सीतारामन यांचे आदेश - Marathi News | Accelerate spending money; Order of Nirmala Sitaraman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खर्चाला गती द्या; सीतारामन यांचे आदेश

पुढील चार तिमाहींच्या खर्च योजना तयार करून पाठवा तसेच वृद्धीदर वाढविण्यासाठी खर्चाला गती द्या, अशा सूचना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व मंत्रालयांना पाठविल्या आहेत. ...

गांधीजींंच्या आवडत्या शहरात लंडनमध्ये 'गांधी जयंती'निमित्त भरगच्च कार्यक्रम - Marathi News | Big event for 'Gandhi Jayanti' in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गांधीजींंच्या आवडत्या शहरात लंडनमध्ये 'गांधी जयंती'निमित्त भरगच्च कार्यक्रम

इंग्लंडची राजधानी लंडनच्या अनेक स्थानांशी महात्मा गांधी यांचे नाते आहे. याच कारणामुळे भारतीय उच्चायोग या स्थानांचा उपयोग गांधी यांचा १५० व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी करीत आहे. ...

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा :भारतीय मिश्र रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र - Marathi News | World Athletics Competition: Indian mixed relay team qualified for the Olympics | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा :भारतीय मिश्र रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

भारतीय मिश्र रिले संघ येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठत टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकस्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. ...