लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

पी. व्ही. सिंधूने बिगजियाओला नमविले - Marathi News |  P. V Sindhu defeated bingjiao | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पी. व्ही. सिंधूने बिगजियाओला नमविले

बिगजियाओविरुद्धही पहिल्या गेममध्ये सिंधू ९-१८ अशी पिछाडीवर पडली. ...

आघाडीच्या फलंदाजांनी गाजवली मालिका - Marathi News | The leading batsmen played the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आघाडीच्या फलंदाजांनी गाजवली मालिका

दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर मालिका अत्यंत रोमांचक स्थितीत आली होती. ...

ईशान्य भारतात पेटलेल्या आंदोलनाची धग वाढली; कडकडीत बंद; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत - Marathi News | The amendment bill, approved by both the Houses of Parliament, has been approved by President Ram Nath Kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्य भारतात पेटलेल्या आंदोलनाची धग वाढली; कडकडीत बंद; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या या दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली आहे. ...

सुमारे दोन हजार निर्वासित होणार ‘भारतीय’; नागरिकत्व विधेयक मंजुरीने आशा पल्लवित - Marathi News | About two thousand refugees to be Indians; The citizen amendment bill raises hope with approval | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुमारे दोन हजार निर्वासित होणार ‘भारतीय’; नागरिकत्व विधेयक मंजुरीने आशा पल्लवित

पाकिस्तानात राहिलेल्या सिंधी बांधवांनी होत असलेल्या अत्याचारांमुळे उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला. ...

पनवेलच्या प्रणित पाटील यांची ‘नासा’मध्ये सहअन्वेषक पदी निवड - Marathi News |  Pranit Patil of Panvel to be chosen as co-investigator in NASA | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलच्या प्रणित पाटील यांची ‘नासा’मध्ये सहअन्वेषक पदी निवड

अमेरिकेतील युटा प्रांतात एमडीआरएस या संशोधन केंद्रावर हे संशोधन केले जाणार आहे. ...

हे विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करतंय?; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | What politics is the government doing with the pain of buying it?; Shiv Sena attacks Modi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करतंय?; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

ज्यांना ‘बंद खोलीतील’ सत्याचा सोयीस्कर विसर पडला त्यांनी तरी एका रात्रीत काय घडले त्या अंधारात तीर मारू नये. त्यापेक्षा जरा ईशान्येकडे लक्ष द्या.  ...

उत्तराखंडच्या चार धामांची व्यवस्था विश्वस्तरीय बनवण्याचे प्रयत्न: रावत - Marathi News | Uttarakhand's attempt to make a four-nation system world-class: Trivandra Singh Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडच्या चार धामांची व्यवस्था विश्वस्तरीय बनवण्याचे प्रयत्न: रावत

लोकमत वृत्तपत्र समुहाचे एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी मनमोकळी चर्चा ...

भारतीय कंपन्यांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वात लक्षणीय वाढ - Marathi News | Significant increase in the representation of women in Indian companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय कंपन्यांमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वात लक्षणीय वाढ

झिनोव, इंटेल इंडिया यांच्या सर्वेक्षणातील माहिती ...