लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Mumbai Marathon : अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या मुली चमकल्या - Marathi News | Mumbai Marathon 2019 : Maharashtra girls shine in the half-marathon | Latest athletics News at Lokmat.com

अॅथलेटिक्स :Mumbai Marathon : अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या मुली चमकल्या

अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या महिलांनी चमक दाखविताना रौप्य व कांस्य पदक मिळविले. ...

रोम रॅँकिंग कुस्ती स्पर्धेत बजरंग, रवी कुमारला सुवर्ण - Marathi News | Bajrang, Ravi Kumar win gold in the Rome Ranking Wrestling Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोम रॅँकिंग कुस्ती स्पर्धेत बजरंग, रवी कुमारला सुवर्ण

भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया व रवी कुमार यांनी येथे रोम रँकिंग सिरीज स्पर्धेत आपापल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावत आॅलिम्पिक वर्षात शानदार सुरुवात केली. ...

FIHProLeague : शूटआऊटचा थरार, टीम इंडियाचा विजयी प्रहार - Marathi News | FIH Hockey Pro League 2020: India beats Netherlands 3-1 in shootout | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :FIHProLeague : शूटआऊटचा थरार, टीम इंडियाचा विजयी प्रहार

भारतीय हॉकी संघानं प्रो लीगमध्ये सलग दुसऱ्या दिवशी नेदरलँड्सला हार मानण्यास भाग पाडले. ...

पृथ्वी शॉनं कुटल्या 150 धावा; टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज - Marathi News | Prithvi shaw scored 150 runs against New Zealand XI, Ready to return to Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉनं कुटल्या 150 धावा; टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज

दुखापतीतून सावरताना न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पृथ्वी शॉ यानं रविवारी धडाकेबाज खेळी केली. ...

Video : 'सीएए म्हणजे देशाच्या विभाजनाच्या पापाचं प्रायश्चित्त' - Marathi News | Pratap Sarangi in Surat Those who do not accept Vande Mataram have no right to live in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : 'सीएए म्हणजे देशाच्या विभाजनाच्या पापाचं प्रायश्चित्त'

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.  ...

"मोदींना शिव्या देणे हे सहिष्णुतेचे लक्षण आहे का?" - Marathi News | Troll Modi Is it a sign of tolerance? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोदींना शिव्या देणे हे सहिष्णुतेचे लक्षण आहे का?"

डॉ. एस.एल भैरप्पा म्हणजे एक सर्जनशील कन्नड लेखक. त्यांच्या काही कादंबऱ्यांमध्ये हिंदुत्ववादी विचारधारेचे दर्शन घडत असल्याच्या टीकेमुळे काही पुस्तके वादाच्या भोव-यात सापडली. ...

अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाण ठेवा - सरन्यायाधीश शरद बोबडे - Marathi News | Know the duties as well as the rights - Chief Justice Sharad Bobade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाण ठेवा - सरन्यायाधीश शरद बोबडे

न्यायदान हे पवित्र कर्तव्य आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळणे हा निसर्गदत्त अधिकार आहेच. न्यायाची कल्पना ही व्यक्ती, काल, परिस्थिती सापेक्ष आहे. त्याला एका चौकटीत बांधता येत नाही. ...

लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी होणार उपलष्करप्रमुख - Marathi News |  Lieutenant General S.K. Saini will be the Deputy army chief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी होणार उपलष्करप्रमुख

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी निवड होणार आहे. २५ रोजी ते पदभार स्वीकारतील. ...