लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का; 'हा' स्टार वेगवान गोलंदाज झाला जखमी - Marathi News | India's big shock ahead of New Zealand tour; the fastest bowler Ishant Sharma became injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का; 'हा' स्टार वेगवान गोलंदाज झाला जखमी

दुसऱ्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि तिसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. पण आता तर भारताचा स्टार गोलंदाज जायबंदी झाल्याचे म्हटले जात आहे. ...

‘एनआरसी’साठी गरिबाने कुठून आणायचे पुरावे ? मौलाना मदनींचा सवाल - Marathi News | Evidence From The Poor For 'NRC'? The question of Maulana Madani | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘एनआरसी’साठी गरिबाने कुठून आणायचे पुरावे ? मौलाना मदनींचा सवाल

‘सीएए’मुळे भारतीय संविधानाला धक्का;  देशात फूट पाडू नका, कायदा मागे घ्या ! ...

सुनील गावस्करांसह 'या' भारतीय क्रिकेटपटूंनी वनडे कारकिर्दीत केले आहे फक्त एक शतक - Marathi News | Former cricketer Sachin Tendulkar holds the record for most centuries in an ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील गावस्करांसह 'या' भारतीय क्रिकेटपटूंनी वनडे कारकिर्दीत केले आहे फक्त एक शतक

आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात सर्वाधिक शतकांचा विक्रम माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. ...

कायद्याच्या पळवाटांनी मंदावली न्यायाची गती - Marathi News | Justice Speed in slow due to loopholes in law | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कायद्याच्या पळवाटांनी मंदावली न्यायाची गती

संपूर्ण देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार व खून या पाशवी प्रकरणातील दोषी गुन्हेगारांनी कायद्यातील पळवाटांचा फायदा घेत आतापर्यंत फाशी टाळण्यात यश मिळवावे, ही मोठी विडंबना आहे. ...

जानेवारीत विदेशी गुंतवणूक १,२८८ कोटींची - Marathi News | Foreign investment in January stood at Rs 1288 Crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जानेवारीत विदेशी गुंतवणूक १,२८८ कोटींची

गुंतवणूकदारांनी (एफपीआय) जानेवारी महिन्यात भारतीय भांडवली बाजारात अमेरिका आणि चीन व्यापारासंदर्भातील सकारात्मक घडामोडींमुळे खरेदीवर भर देत १,२८८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ...

पाच हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट शक्यप्राय, नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News |  Five thousand billion dollars worth of economy possible - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट शक्यप्राय, नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट कठीण असले तरी अशक्य नाही. देशात मुबलक संसाधने आहेत, तसेच देशाची उत्पादन क्षमताही चांगली आहे ...

पंजाब, हरयाणा, काश्मीरमध्ये थंडीचा कडाका, दिल्लीत तापमानात घसरण - Marathi News | Cold conditions in Punjab, Haryana, Kashmir and Delhi drop in temperature | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब, हरयाणा, काश्मीरमध्ये थंडीचा कडाका, दिल्लीत तापमानात घसरण

पंजाब, हरयाणा तसेच जम्मू-काश्मीरमध्ये रविवारीही थंडीचा कडाका कायम होता ...

भारताने ‘सीएए’ कायदा का केला हे अनाकलनीय - शेख हसीना - Marathi News | Why India enacted 'CAA' law - Sheikh Hasina | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने ‘सीएए’ कायदा का केला हे अनाकलनीय - शेख हसीना

सीएए’ व ‘एनआरसी’ या भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, अशी बांगलादेशाची सातत्याची भूमिका आहे. ‘एनआरसी’ हे भारताने फक्त आपल्या देशांतर्गत हाती घेतलेले काम आहे ...