लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

China Coronavirus : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन उभारणार 10 दिवसांत रुग्णालय - Marathi News | Corona Virus china to build designated hospital to treat corona virus patients | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन उभारणार 10 दिवसांत रुग्णालय

China CoronaVirus : वुहान शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार असून युद्धपातळीवर त्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.   ...

पंतप्रधान मोदी स्मृती इराणींसमोरच म्हणाले, सास भी कभी बहू थी; अन्... - Marathi News | PM Narendra Modi Interacting with recipients of Rashtriya Bal Puraskar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी स्मृती इराणींसमोरच म्हणाले, सास भी कभी बहू थी; अन्...

नरेंद्र मोदींनी विविध मुद्यावरुन मुलांसोबत गप्पा मारत अनेक आठवणी सांगितल्या. ...

26 जानेवारीच्या प्रजासत्ताक सोहळ्यासाठी दिल्ली सज्ज; परेडमध्ये पहिल्यांदाच दिसणार महिला शक्ती - Marathi News | Delhi ready for the January 26 Republican Ceremony; For the first time in the parade, the female force will appear | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :26 जानेवारीच्या प्रजासत्ताक सोहळ्यासाठी दिल्ली सज्ज; परेडमध्ये पहिल्यांदाच दिसणार महिला शक्ती

शत्रूच्या मालमत्ता विकून मिळणार एक लाख कोटी - Marathi News | One million crores will be sold to enemy assets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूच्या मालमत्ता विकून मिळणार एक लाख कोटी

शत्रूच्या ९,४०० पेक्षा जास्त मालमत्तांची विल्हेवाट लावून केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा जमा होण्याची शक्यता आहे. ...

दत्तू भोकनळवरील बंदी हटवली - Marathi News | Ban on Datta Bhokan was lifted | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दत्तू भोकनळवरील बंदी हटवली

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंंदर बत्रा यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर भारताचा नौकानयनपटू याच्यावरील दोन वर्षाची बंदी गुरुवारी मागे घेण्यात आली. ...

भारतावरील बंदी घेतली मागे, जागतिक तिरंदाजी महासंघाने घेतला निर्णय - Marathi News | World Archery Federation took a decision to Revoke ban on India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतावरील बंदी घेतली मागे, जागतिक तिरंदाजी महासंघाने घेतला निर्णय

निवडणुका पार पडल्यानंतर जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय महासंघावरील बंदी गुरुवारी मागे घेतली. ...

आनंद-दुबोव्ह लढत बरोबरीत सुटली - Marathi News | Anand-Dubov match draw | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आनंद-दुबोव्ह लढत बरोबरीत सुटली

पाच वेळेसचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि रशियाचा दानिल दुबोव्ह यांच्यातील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली. ...

भारत-पाकिस्तान व्यापारात घसरण, काश्मिरमधील तणावाचा परिणाम - Marathi News | Indo-Pakistan trade falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-पाकिस्तान व्यापारात घसरण, काश्मिरमधील तणावाचा परिणाम

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय व्यापार चालू वित्त वर्षात लक्षणीयरीत्या घसरला आहे ...