लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Ayodhya Case :राममंदिराच्या उभारणीसाठी १५ सदस्यांचा स्वायत्त ट्रस्ट; नरेंद्र मोदींनी केली लोकसभेत घोषणा - Marathi News | Ayodhya Case :15 member autonomous trust for the construction of Ram Mandir; PM Narendra Modi announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Case :राममंदिराच्या उभारणीसाठी १५ सदस्यांचा स्वायत्त ट्रस्ट; नरेंद्र मोदींनी केली लोकसभेत घोषणा

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तीन दिवसांवर असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली. ...

केंद्र सरकारमधील तब्बल पावणेसात लाख पदे रिक्त; कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू - Marathi News | 7 Lakhs of vacant posts in central government; Employee recruitment process started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारमधील तब्बल पावणेसात लाख पदे रिक्त; कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील ६ लाख ८३ हजार पदे रिक्त असल्याची माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली. ...

अच्छा सिला दिया तुने... - Marathi News | The disappointment with the budget of the middle class, which is loyal to the BJP, is astonishing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अच्छा सिला दिया तुने...

- डॉ. अजित जोशी गेली अनेक दशके भाजपचा निष्ठावान मतदार असलेल्या मध्यमवर्गांची अर्थसंकल्पाने केलेली निराशा आश्चर्यकारक म्हणावी लागेल. वेगवेगळ्या ... ...

बोलाचाच भात अन्...! - Marathi News | CAG reports that soldiers in Siachen are neglecting food, clothing and shelter facilities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोलाचाच भात अन्...!

‘कॅग’च्या अहवालात सरकारी निर्ढावलेपणाची लक्तरे टांगली असतानाच, अर्थसंकल्पी तरतुदींवर सेनादले नाराज असल्याचे वृत्त आहे. ...

मोदी सरकारलाच माहीत नाही देशात विदेशी घुसखोर किती? - Marathi News | Modi government does not know how many foreign intruders in the country? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारलाच माहीत नाही देशात विदेशी घुसखोर किती?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेळोवेळी बेकायदेशीररित्या भारतात राहात असलेल्या विदेशी नागरिकांकडून देशाच्या संसाधनांचा कसाउपभोग घेतला जात आहे, असे सांगतात. ...

अर्थसंकल्पामुळे अनिवासी भारतीयांकडून विदेशी मुद्रा आवक घटणार? - Marathi News | Will the Budget reduce foreign currency inflows by NRIs? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थसंकल्पामुळे अनिवासी भारतीयांकडून विदेशी मुद्रा आवक घटणार?

नोकरी-धंद्यासाठी गेलेल्यांनाही प्राप्तिकर भरावा लागणार ...

भारताच्या अंतर्गत प्रकरणात दखल नको- एम. व्यंकय्या नायडू - Marathi News | Don't interfere in internal affairs of India- Venkaiah Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या अंतर्गत प्रकरणात दखल नको- एम. व्यंकय्या नायडू

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध युरोपीयन संसदेतील ठरावासंदर्भात शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी विशेष उल्लेख केला होता. ...

महिला हॉकी संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचा शेवटही गोड; पाचव्या सामन्यात भारताचा ३-० ने शानदार विजय - Marathi News | Sweet end of women's hockey team's New Zealand tour; India won the match by 3-0 in the fifth match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महिला हॉकी संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचा शेवटही गोड; पाचव्या सामन्यात भारताचा ३-० ने शानदार विजय

ऑकलंड : आक्रमक खेळाडू नवनीत कौर हिच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात बुधवारी ... ...