गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. ...
अमेरिकेच्या अर्थखात्याच्या फायनान्शियल क्राइम्स इंफोर्समेंट नेटवर्क (FinCEN Files) कडे भारतातील घोटाळेबाज, भ्रष्ट नोकरशाहा आणि बँकांमध्ये अफरातफर करणाऱ्यांची एक अशी यादी आहे जी जाहीर झाल्यास भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: दररोज 90 हजारांहून अधिक नवे रुग्ण हे आढळून येत आहेत. मात्र याच दरम्यान अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ...
अबू धाबी येथे शनिवारी चेन्नई सुरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याबरोबरच आयपीएलच्या 13व्या पर्वाला सुरुवात झाली. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघ चार वेळा आयपीएल चॅम्पिअन ठरला आहे. ...