लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

NASA Mars Rover : नासाची ऐतिहासिक मोहीम यशस्वी करण्यात बजावली मोलाची भूमिका; जाणून घ्या कोण आहेत डॉ. स्वाती मोहन? - Marathi News | Meet Indian American who leads NASA's operation Perseverance Rover Landing on Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NASA Mars Rover : नासाची ऐतिहासिक मोहीम यशस्वी करण्यात बजावली मोलाची भूमिका; जाणून घ्या कोण आहेत डॉ. स्वाती मोहन?

NASA Mars Rover And Dr Swati Mohan : मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर पाठविण्यात आले आहे. ही मोहीम आतापर्यंतची प्रगत रोबॉटिक एक्सप्लोरर आहे. ...

दमदार! Vivo चा लवकरच मोठा धमाका, भारतात एक-दोन नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन्स करणार लाँच - Marathi News | vivo might launch 11 new vivo mobiles in india by april says report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार! Vivo चा लवकरच मोठा धमाका, भारतात एक-दोन नव्हे तर तब्बल 11 स्मार्टफोन्स करणार लाँच

Vivo News : फ्लॅगशीप Vivo X60 series आणि Vivo X50+ स्मार्टफोन्स पुढच्या महिन्यात लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

Amazon ने ठराविक विक्रेत्यांनाच प्राधान्य दिल्याचा आरोप, भारतातील व्यवसायावर घालण्याची CAIT ची मागणी - Marathi News | CAIT seeks ban on Amazon in India after Reuters report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Amazon ने ठराविक विक्रेत्यांनाच प्राधान्य दिल्याचा आरोप, भारतातील व्यवसायावर घालण्याची CAIT ची मागणी

Amazon India : Amazon द्वारे भारतात होणाऱ्या एकूण विक्रीचा दोन तृतीयांश हिस्सा केवळ त्यांच्या ३५ विक्रेत्यांकडेच आहे, असा दावा Reuters च्या अहवालातून करण्यात आला आहे. ...

चिंताजनक! देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी - Marathi News | CoronaVirus Marathi News health ministry issued new guidelines for air travelers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढला, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. ...

"त्या दिवशी चीनसोबत युद्धाला तोंड फुटले असते, पण…" लष्कराच्या बड्या अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | India avoided war with China, we were on the brink of war - Northern Army Commander Y. K. Joshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्या दिवशी चीनसोबत युद्धाला तोंड फुटले असते, पण…" लष्कराच्या बड्या अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

india china faceoff : भारत आणि चीनमधील तणाव निवळत असतानाच भारतीय लष्कराचे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

भारतात पहिल्यांदाच महिलेला फाशी, गुन्हा काय? Uttar Pradesh Shabnam Case | - Marathi News | Execution of a woman for the first time in India, what is the crime? Uttar Pradesh Shabnam Case | | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात पहिल्यांदाच महिलेला फाशी, गुन्हा काय? Uttar Pradesh Shabnam Case |

...

8 महिन्यात सोने सर्वात स्वस्त...! पण, विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे का? - Marathi News | Gold investment : is this the right time to invest in gold find out here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :8 महिन्यात सोने सर्वात स्वस्त...! पण, विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे का?

सरकारने बजेटमध्ये सोन्यावरील सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा केली. याशिवय इतरही काही कारणांमुळे सोन्याचा भाव आठ महिन्यांत सर्वात कमी झाला आहे. (Gold : is this the right time to invest in gold find out here) ...

कमाल! आता Twitter वर व्हॉईस मेसेजही करता येणार; Voice DMs मुळे सहज संवाद साधता येणार - Marathi News | Twitter Voice DMs Feature Being Rolled Out in India, Brazil, Japan | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमाल! आता Twitter वर व्हॉईस मेसेजही करता येणार; Voice DMs मुळे सहज संवाद साधता येणार

Twitter Voice DMs Feature :प्रत्‍येक व्हॉईस मेसेज जवळपास 140 सेकंदांचा असू शकतो आणि चालता-फिरता किंवा अधिक प्रमाणात मेसेज टाइप करण्‍याची गरज असताना जलदपणे चॅटिंग करण्‍यामध्‍ये मदत करू शकतो. ...