8 महिन्यात सोने सर्वात स्वस्त...! पण, विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे का?
Published: February 17, 2021 10:07 PM | Updated: February 17, 2021 10:22 PM
सरकारने बजेटमध्ये सोन्यावरील सीमाशुल्क कमी करण्याची घोषणा केली. याशिवय इतरही काही कारणांमुळे सोन्याचा भाव आठ महिन्यांत सर्वात कमी झाला आहे. (Gold : is this the right time to invest in gold find out here)